आता फिरा मस्त बिंधास्त! लोणावळा, मावळधील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली
पर्यटन स्थळी असलेले प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना प्रतिबंध केला जाणार नाही.
Jul 27, 2024, 10:57 PM ISTमहाराष्ट्रातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्याकडे जाणारा घाटरस्ता खचला; साताऱ्यात पर्यटकांचा धोकादायक प्रवास
सातारा शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटनचा केंद्र बिंदू ठरतोय..
Jul 27, 2024, 07:12 PM ISTठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव; शिवप्रेमी संतापले
महाराष्ट्रातील गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षिदार आहेत. येणाऱ्य़ा पिढीला इतिहास प्रत्यक्षात अनुभवता यावा यासाठी गड किल्ल्यांचे संवर्धन करावे अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे. अशातच ठाण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. ठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत.
Jul 26, 2024, 05:02 PM ISTPHOTO: साताऱ्यातील आश्चर्यकारक ठिकाण! सडा वाघापूरचा उलटा धबधबा, एकदा पाहल तर पाहतच रहाल
Monsoon Tourist Places in Satara: सातारा जिल्हयातील सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होतेय... निसर्गानं नटलेला हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरतोय... सडा वाघापूरचा उलटा धबधबा... एकदा तरी नक्की भेट द्या.
Jul 24, 2024, 11:31 PM ISTमुंबईतील रिल स्टार तरुणीचा कुंभे धबधब्यावर मृत्यू; रिल बनवताना 300 फूट खोल दरीत कोसळली...
पावसाळी पर्यटनाचा रायगड मध्ये आणखी एक बळी गेला. माणगाव तालुक्यातील कुंभे इथल्या धरणात तरूणी बुडली. बुडालेल्या तरूणीचा मृतदेह सापडला असून अन्वी कामदार असं मृत तरूणीचं नाव आहे. मुंबईतल्या माटुंगा इथून पावसाळी पर्यटनासाठी आली होती.
Jul 17, 2024, 06:18 PM ISTWaterfall in Maharashtra: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीजवळील सीता न्हाणी धबधबा; एकदा पहाल तर पाहतच रहाल
Elloras Beautiful Sita Nahani Waterfall Sambhajinagar : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळं वेरूळचा सिता न्हाणी धबधबा सुद्धा ओसंडून वाहतोय, हा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असतो, तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी होत आहे.
Jul 16, 2024, 12:01 AM ISTपवना धरण परिसराला नव्या नवरीचा साज! हिरवाईने निसर्ग फुलला
Mawal Pawna Dam : पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पवना धरणाच्या पाणी पातळीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे इथल्या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे.
Jul 14, 2024, 11:42 PM ISTनाशिकच्या भावली धबध्यावर पर्यटकांची तुफान गर्दी; बंदीच्या आदेशाची पायमल्ली
: नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना पर्यटक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.
Jul 14, 2024, 10:21 PM ISTजुन्नरचा कुकडेश्वर परिसर निसर्ग सौंदर्याने बहरला; मन प्रसन्न करून टाकणारे विलोभनीय दृश्य
जुन्नरचा कुकडेश्वर परिसर निसर्ग सौंदर्याने बहरला आहे. येथे पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे.
Jul 14, 2024, 09:51 PM ISTकोकण आणि पुण्याला जोडणारा वरंधा घाट बंद; जीव धोक्यात घालून घाटात घुसणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांची भन्नाट शक्कल
पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तरीही प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.
Jul 14, 2024, 09:01 PM ISTजीव वाचला तर हजार सेल्फी घ्याल... भुशी डॅमजवळ पर्यटकांचे जीव धोक्यात घालून फोटो सेशन
भूशी धरणावर झालेल्या दुर्घटनेनंतरही पर्यटकांना त्यांच्या जीवाची पर्वा नसल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय.
Jul 14, 2024, 04:50 PM ISTकौण चित्रकार है? चित्राहूनही सुंदर महाराष्ट्रातील 'हा' समुद्रकिनारा
देवबाग समुद्र किनाऱ्याची सफर.
Jul 12, 2024, 11:28 PM ISTरायगडला पावसाळी पिकनिकचा प्लान आखताय? जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश जारी
लोणावळ्यातील भुशी डॅम येथे पाच जण वाहून गेले आणि ताम्हिणी घाटात एक जण वाहून गेला. या दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आता रायगडमध्येही जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
Jul 6, 2024, 01:01 PM ISTदाटले हे रेशमी धुके... महाराष्ट्रातील सर्वात रोमॅंटिक लोकेशन
माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. जाणून घेऊया माथेरानला जायचं कस?
Jul 5, 2024, 11:12 PM ISTलोणावळा दुर्घटनेनंतर आता भीमाशंकर वनविभागाचा मोठा निर्णय; 'या' पर्यटनस्थळांवर बंदी
Lonavala Bhushi Dam Accident: लोणावळ्यात झालेल्या दुर्घटनेनंतर आता भीमाशंकर वनविभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 2, 2024, 08:48 AM IST