maharashtra tourism

वेळ बघा आणि मगच निघा, नाहीतर लोणावळ्यात पोहचून परत फिरावं लागेल; कडक नियमावली जारी

लोणावळ्यात पर्यटकांसाठी कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. यात पर्यटांना वेळेचे बंधनही घालण्यात आले आहे. 

Jul 1, 2024, 11:04 PM IST

Pune Monsoon Places : पावसाळ्यात फिरायला जाताय? पुण्यातील 'या' धरणांना नक्की भेट द्या

Dams in Pune Maharashtra: पुण्यातील धरण खोर्‍यातील श्रावणी सरींमुळे थोडीफार आवक सुरू झाली की पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. पुण्यातील पावसाळ्यात फिरण्यासाठी (Dams Near Pune) ठिकाणं कोणती होती? 

Jul 1, 2024, 07:09 PM IST

पावसाळ्यात ट्रेकला जाऊन कंटाळला असाल तर महाराष्ट्रातील 'या' लेण्यांना नक्की भेट द्या

Maharashtra Caves In Mansoon: लेण्या म्हटलं की, अंजिठ्याची लेणी, कार्ला लेणी, घारापुरी लेणी या प्रसिद्ध लेण्या डोळ्यांसमोर येतात. मात्र महराष्ट्रात अशा काही लेण्या आहेत जिथे पर्यटक अजूनही पोहोचलेले नाहीत. 

Jun 27, 2024, 04:48 PM IST

पृथ्वीवरील एकमेव ठिकाण जिथं सापडते चंद्रावरची माती; महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुनं रहस्यमयी लोणार सरोवर

Lunar Lake in Maharashtra: भारतातील महाराष्ट्रात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. लोणार सरोवर म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कारच आहे.  चंद्रावर न जाता पृथ्वीवरच आपल्याला चंद्रावरची कशी असते सते पहायला मिळेल. महाराष्ट्रात हे ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुन रहस्यमयी लोणार सरोवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात चमत्कारिक ठिकाण आहे. NASA च्या वैज्ञानिकांनाही लोणार सरोवराचे रहस्य उलगडता आलेले नाही.  

 

Jun 19, 2024, 07:50 PM IST

पावसाळ्यात 'या' 7 कारणांसाठी महाबळेश्वरला एकदा तरी नक्की भेट द्या

Mahabaleshwar in Mansoon:  'हिरवीगार वनराई' आणि कोवळ्या ऊन्हात दिसणारा 'इंद्रधनुष्य', पावसाळ्यातील निसर्गाचं हे विहंगमय दृष्य डोळ्यांना कायमच सुखावणारं असतं. साताऱ्यातील महाबळेश्वर म्हणजे पृथ्वीवरचा 'स्वर्ग' आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 

 

Jun 19, 2024, 06:04 PM IST

लहान मुलांना कोणत्या वयापासून ट्रेकिंगला न्यावं? महाराष्ट्रातील 'हे' बेस्ट ट्रेक त्यांच्यासाठीच...

Monsoon Treks : तुम्हीही मुलांना ट्रेकला नेऊ इच्छिता, पण न्यावं की नाही हा प्रश्न पडतोय? त्यांना हे झेपेल ना... हाच पहिला प्रश्न पडतोय? वाचा ही माहिती... 

 

Jun 18, 2024, 01:26 PM IST

महाराष्ट्रात आहे मशिदीप्रमाणे दिसणारे 'हे' प्राचीन हिंदू मंदिर; खंदकात लपविली आहेत पाच शिवलिंगे

Bhuleshwar Temple Pune :  पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे  विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे.  गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते.  या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते. या शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. 

Jun 16, 2024, 11:59 PM IST

महाराष्ट्रातील 'हा' किल्ला दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच; पावसाळ्यात इथं जाणं म्हणजे मोठं थ्रीलच!

Bhairavagad Fort in Maharashtra: बुर्ज खलिफापेक्षा उंच असलेला महाराष्ट्रातील भैरवगड किल्ला. महाराष्ट्राला किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. सह्यद्री पर्वत रांगांच्या कुशीत अनेक भव्य किल्ले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कठिण किल्यांपैकी एक आहे तो माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला. 

 

Jun 13, 2024, 12:19 AM IST

मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा ठेवा; छत्रपतींच्या 'या' 10 किल्ल्यांवर आयुष्यात एकदा तरी नक्की जा!

आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना पुरेल असा वारसा छत्रपती शिवरायांनी दिलाय. मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 किल्ल्यांबद्दल जाणून घेऊया. सिंधुदुर्ग किल्ला मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत शेकडो वर्षे उभा आहे.रायगड किल्ल्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. पुण्याच्या जवळील जुन्नर गावात शिवनेरी किल्ला आहे. प्रतापगड किल्ला छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास सांगतो. 

Jun 9, 2024, 07:47 AM IST

PHOTO: महाराष्ट्रातील इंटरेस्टिंग ठिकाणं... अमावस्येच्या रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

आकाशदर्शनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं कोणती जाणून घेवूया. 

Jun 2, 2024, 10:44 PM IST

'या' कारणामुळे प्रसिद्ध आहे मुंबईतील माहिमचा दर्गा; सर्व धर्मीय यासाठीच येथे आवर्जून येतात

Mahim Dargah in Mumbai: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत राष्ट्रीय एकात्मता पहायला मिळते. यामुळे मुंबईतील धार्मिक पर्यटनस्थळं देखील तितकीच लोकप्रिय आहेत. असाच एक आहे मुंबईतील माहिमचा दर्गा. माहिम परिसरात असलेला हा  हजरत पीर मखदुम शाह बाबा दर्गा हा माहिमचा दर्गा म्हणून ओळखला जातो. या दर्ग्या बाहेर असलेली माहिमची खाऊ गल्ली ही मुंबईतील एक फेमस खाऊ गल्ली आहे. यामुळे फक्त मुस्लीम बांधवच नाही तर सर्व धर्मीय मुंबईकर येथे आवर्जून भेट देतात आणि येथील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतात. 

May 28, 2024, 11:57 PM IST

PHOTO: महाराष्ट्रातील नवलाख पायरीचा जेजुरी गड; खंडेरायच्या मंदिरासह अनेक स्पॉट आहेत खूपच सुंदर

Jejuri Fort in Maharashtra, Khandoba Temple: खंडेरायाच्या जेजुरी संपूर्ण इतिहास फारच रंजक आहे. येथे आल्यावर सर्वत्र खंडेरायाची महिमा ऐकायला मिळते. यासह येथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पहायला मिळतात. तीर्थक्षेत्र जेजुरी (jejuri) हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जेजुरीत  महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे मंदिर आहे.  हजारो भाविक जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. जेजुरीला कसं जायचं? जेजुरीत आल्यावर खंडेराच्याच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर कसं जायचं?  जेजुरी गडावर नेमकं कुठे  आहे खंडेरायाचे मंदिर. जाणून घ्या जेजुरी तीर्थश्रेत्राची संपूर्ण माहिती आणि इतिहास.

May 27, 2024, 10:03 PM IST

एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाही

 Elephanta Caves Gharapuri island Tourist Places : समुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया. मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे. एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने वाट पहावी लागेल. 

May 27, 2024, 07:08 PM IST

फक्त 0 KM... महाराष्ट्रात आहे भारताचा मध्यबिंदू; भौगोलीक स्थान ठरवणारा नागपुरचा झिरो माइल स्टोन |

नागपुरचा झिरो माइल स्टोन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनोखे पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. 

May 25, 2024, 08:26 PM IST