Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रम
Timeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Nov 18, 2024, 10:15 PM IST
जाहीर प्रचार संपला, आता चुहा मिटिंगचा जोर! मतदारांची मनं जिंकण्यासाठी उमेदवारांचा भर
विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्यानंतर आता मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी सुरु झाल्यात. या गाठीभेटीद्वारे मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला जाऊ लागलाय. उमेदवार मतदान वाढवण्यासाठी चुहा मिटिंग घेऊ लागलेत. या चुहा मिटिंगच्या माध्यमातून मतदारराजा जे हवंय ते मिळवत असल्याचं सांगण्यात येतंय. प्रचार संपल्यानंतरचे महत्वाचे असे 48 तास सुरु झालेत.
Nov 18, 2024, 10:15 PM IST'आम्हाला घाबरवून...', अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून पहिली प्रतिक्रिया
शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानतंर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Nov 18, 2024, 09:41 PM IST
'एक है'चा बहाणा, अदानी निशाणा; काँग्रेस-भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, दाखवले फोटो, व्हिडीओ
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या प्रचारात 'एक है तो सेफ है' असा नारा दिला. यानंतर याच घोषणेवरून राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केलाय. धारावी आणि अदानींच्या मुद्यावरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय. पाहुयात.
Nov 18, 2024, 08:22 PM IST
व्होट जिहादला शरद पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांच्या 'त्या' व्हिडीओवर अखेर सोडलं मौन
विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादच्या मुद्यासोबतच भाजपनं कटेगें तो,बटेगें ,एक है तो,सैफ चाही मुद्दा लावून धरला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणवीसांनी व्होट जिहादवरून हल्ला चढवला याला शरद पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात.
Nov 18, 2024, 08:05 PM IST
मतदानाच्या दिवशी, मतमोजणीला दारुविक्रीवर का बंदी घालतात? Dry Day मागची खरी कारणं
Maharashtra Assembly Elections Why Dry Days During Voting Vote Counting Explained: कोणत्याही भागामध्ये निवडणूक असेल तर त्या ठिकाणी ड्राय डे घोषित केला जातो. म्हणजेच तिथे ठराविक दिवसांसाठी मद्यविक्री करता येत नाही. मात्र असं का हे तुम्हाला माहितीये का?
Nov 18, 2024, 04:05 PM ISTराज्यात तळीरामांचे वांदे! एक-दोन नाही 4 दिवस Dry Day घोषित; 'या' दिवशी मद्यविक्री बंद
Maharashtra Assembly Elections 2024 When Are The Dry Days In State: महाराष्ट्रामध्ये बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी 15 व्या विधानसभेसाठी निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात ड्राय डेची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 18, 2024, 03:32 PM ISTMaharashtra Assembly Election: पुण्यात पवन कल्याण यांचा रोड शो
Maharashtra Assembly Election Pawan Kalyan Campaign For Pune
Nov 18, 2024, 01:20 PM IST'ठाकरे आहात तर...', संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
Maharashtra Assembly Election MP Sanjay Raut Target And Criticize MNS Raj Thackeray In BKC Rally
Nov 18, 2024, 01:15 PM ISTउद्धव ठाकरेंनी जाहीरपणे मानले पंकजा मुंडेंचे आभार; कारण...
Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Praise Pankaja Munde In BKC Rally
Nov 18, 2024, 01:10 PM IST'सगळ्यांचा नाद करायचा पण...'; जाहीर सभेत शरद पवारांचा आक्रमक अंदाज
Maharashtra Assembly Election Sharad Pawar Hints Opposition Campaigning For Solapur Vidhan Sabha Constituency
Nov 18, 2024, 01:05 PM ISTपुढचा CM कोण? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवारांनी सांगून टाकलं! म्हणाले, 'कोणाचे...'
Sharad Pawar On Who Will Be The Next CM Of Maharashtra: महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यासंदर्भात कोणतेही नाव थेट जाहीर करण्यात आलेलं नसतानाच शरद पवारांनी आगदी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
Nov 18, 2024, 12:37 PM IST'बारामतीकरांच्या शहाणपणावर...'; निकालाबद्दल शरद पवारांचं 5 शब्दांत सूचक विधान; वाढलं अजित पवारांचं टेन्शन?
Maharashtra Assembly Election Baramati Constituency 2024 Result: बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. याचसंदर्भात शरद पवारांनी अगदी सूचक शब्दांमध्ये विधान केलं आहे.
Nov 18, 2024, 11:56 AM IST'ज्यांच्याविरोधात...', ‘साहेबांना सोडलं नाही’वरुन शरद पवारांचा अजित पवारांच्या NCP ला सवाल
Maharashtra Assembly Election Sharad Pawar: अजित पवारांनी रविवारीच बारामतीमधील एका जाहीर सभेत बोलताना आपण साहेबांना सोडलेलं नाही असं म्हटलं होतं. शरद पवारांना याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिलं.
Nov 18, 2024, 11:16 AM ISTलक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षक म्हणतात...
Maharashtra Vidhan Sabha Election : शाळांना सुट्टी आहे की नाही? पालक संभ्रमात... शिक्षण विभागानं काय म्हटलंय पाहाच
Nov 18, 2024, 07:53 AM IST