maharashtra vidhan sabha election

28 लाखांची संपत्ती, 27 हजारांच्या लीडने विजय... महाराष्ट्राला मिळाला सर्वात तरुण आमदार; वय अवघं...

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल समोर आले आहेत. या निकालांमध्ये सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार विधानसभेत निवडून आला आहे. हा आमदार आहे तरी कोण, तो कुठून निवडून आला आहे आणि त्याची संपत्ती किती आहे पाहूयात... 

Nov 23, 2024, 06:38 PM IST

'तुमचा कोणता पक्ष, राष्ट्रवादी...', एकनाथ शिंदेंनी म्हणताच अजित पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांनाही हसू अनावर

Mahayuti Press Conference: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. महायुतीला 230 पेक्षा जास्त जागा मिळत असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान विजयाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पत्रकार परिषद घेतली असता त्यात जुगलबंदी पाहण्यास मिळाली. 

 

Nov 23, 2024, 06:32 PM IST
Prime Minister Modi congratulates the Grand Alliance after the historic victory PT35S

ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून महायुतीचे अभिनंदन

Prime Minister Modi congratulates the Grand Alliance after the historic victory

Nov 23, 2024, 06:00 PM IST

BJP सर्वात मोठा पक्ष, CM कसा ठरणार? तावडेंनी सांगून टाकलं; म्हणाले, 'आज रात्री...'

How Next CM Of Maharashtra Will Be Decided: महायुतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र राज्याच्या मुख्य नेत्याच्या खुर्चीवर म्हणजेच मुख्यमंत्रिपदावर कोण दावा सांगणार यासंदर्भात चर्चा सुरु असतानाच विनोद तावडेंनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

Nov 23, 2024, 05:23 PM IST

Mahim Results 2024 Updates : मी वचन देतो की...; अमित ठाकरे यांनी निकालानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया जशीच्या तशी

Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: महेश सावंत यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर हा पराभव मान्य, पण....; पहिली प्रतिक्रिया देत अमित ठाकरे काय म्हणाले? पाहा

Nov 23, 2024, 04:52 PM IST

...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठले

Mahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले. दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची मागणी केली असता त्यावरही उत्तर दिलं. 

 

Nov 23, 2024, 04:51 PM IST
Thank you to all the voters of Baramati for standing firmly behind Ajit Dada - Sunetra Pawar PT3M17S