महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदारांना फोन?
महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. असे असाताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोड पहायला मिळाली आहे.
Nov 24, 2024, 07:26 PM ISTमहाराष्ट्रात मोठ्या घडामोडी! पुढच्या 36 तासांत कोणत्याही क्षणी होऊ शकतो नव्या सरकारचा शपथविधी
पुढच्या 36 तासांत कधीही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.
Nov 24, 2024, 06:53 PM IST'स्वराला हिजाबमध्ये ठेवल्याबद्दल तुला...'; एल्विशच्या पोस्टने वाद! महाराष्ट्र निवडणूक कनेक्शन
Elvish Yadav Remark Against Fahad Ahmad Mention Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्करचा पती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होता.
Nov 24, 2024, 03:53 PM ISTMaharashtra Assembly Election: सेलिब्रेशनदरम्यान गुलाल पेटला; आमदार थोडक्यात बचावला
Maharashtra Assembly Election Kolhapur Chandgad Winning Candidate Shivaji Patil Injured
Nov 24, 2024, 03:05 PM ISTMaharashtra Assembly Election: कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट किती?
Maharashtra Assembly Election Strike Rate Each Party
Nov 24, 2024, 03:00 PM ISTMaharashtra Assembly Election: सोलापुरात शरद पवारांच्या पक्षाचे 4 आमदार विजयी
Maharashtra Assembly Election Solapur NCP SP
Nov 24, 2024, 02:55 PM ISTविजयी मिरवणुकीमध्येच भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पाहा काय झालं
Maharashtra Assembly Election Beed Ashti Suresh Dhas Target Pankaja Munde
Nov 24, 2024, 02:50 PM ISTMaharashtra Assembly Election: अलिबागला मंत्रिपद मिळणार?
Maharashtra Assembly Election Alibag Shiv Sena Mahendra Dalvi Demand Ministry On Winning Second Time
Nov 24, 2024, 02:45 PM IST'महायुती 2.0' सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं? तिघांचा फॉर्म्युला ठरला?
Mahayuti Distribution of Ministry Formula: महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार यासंदर्भातील फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा फॉर्म्युला कसा असेल हे ही समोर आलं आहे.
Nov 24, 2024, 01:50 PM ISTजरांगे, लाडकी बहीण, कटेंगे-बटेंगे नाही तर 'या' फॅक्टरमुळे हारलो; राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut On Biggest Factor Causes Loss Of Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीला 50 जागांही जिंकता आलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही संपूर्ण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.
Nov 24, 2024, 01:02 PM ISTमहाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार, महाविकास आघाडीकडे...
Maharashtra Vidhan Sabha Election Results: महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार आहे. निकालानंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Nov 24, 2024, 12:24 PM ISTचंद्रचूडांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचा राऊतांचा दावा! म्हणाले, 'पैशांचा...'
Sanjay Raut Slams Ex CJI Dy Chandrachud: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊतांनी अगदीच कठोर शब्दांमध्ये माजी सरन्यायाधीशांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राऊत नक्की काय म्हणाले जाणून घ्या.
Nov 24, 2024, 12:19 PM ISTकार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे निवडून आलो, लाडकी बहीण सह इतर फॅक्टर्समुळे विजयी - देवेंद्र फडणवीस
Elected due to hard work of workers, won due to other factors including beloved sister - Devendra Fadnavis
Nov 24, 2024, 12:00 PM ISTवर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भाजपचे समीर कुणावरांच्या विजयी रॅलीत दगडफेक
Stones pelted at BJP's Sameer Kunavar's victory rally in Hinganghat of Wardhya
Nov 24, 2024, 11:55 AM ISTमुंबईत नोटाने गाठला ७० हजारांचा आकडा, मुंबईकरांनी मतपेटीतून व्यक्त केली नाराजी
In Mumbai, nota reached the figure of 70 thousand, Mumbaikars expressed their displeasure through the ballot box
Nov 24, 2024, 11:50 AM IST