महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये तीन दिवस शाळांना सुट्टी? शिक्षण विभागाचे निर्देश
Maharashtra Assembly Election: मतदानामुळे राज्यातील शाळांना 18, 19, 20 रोजी सुट्टी जाहीर. शाळा मध्ये मतदान केंद्र असतात त्यामुळं ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Nov 15, 2024, 07:14 AM IST
अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवाल
Maharashtra Assembly Election: "महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Nov 15, 2024, 07:02 AM ISTविधानसभा काबीज करण्यासाठी भाजपची संघटनात्मक बांधणी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk BJP Planning
Nov 14, 2024, 02:55 PM ISTतेव्हा राजसाहेब रडले...; अमित ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा
Maharashtra Assembly Election Raj Thackeray Cry
Nov 14, 2024, 02:45 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात परतणार का? नितीन गडकरींनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले, 'सक्षम...'
Nitin Gadkari Interview: केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) निमित्ताने राज्यातील प्रचारात व्यग्र आहेत. दरम्यान झी 24 तासच्या 'टू द पॉईंट'मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. राजकीय खिचडीबाबत जनतेनं निर्णय घ्यावा असंही यावेळी ते स्पष्टपणे म्हणाले आहेत.
Nov 14, 2024, 02:43 PM IST
राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा राणेंवरच हल्लाबोल; कणकवलीत खणखणीत भाषण
Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Slams Narayan Rane
Nov 14, 2024, 02:40 PM IST'दिलीप वळसे पाटील गद्दार'; शरद पवारांचं दमदार भाषण
Maharashtra Assembly Election Sharad Pawar Slams Dilip Valase Patil
Nov 14, 2024, 02:35 PM ISTनितीन गडकरींवर विरोधक टीका का करत नाहीत? स्वतःच दिलं उत्तर; म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी...
Nitin Gadkari: नितीन गडकरी यांनी टू द पॉइंट कार्यक्रमात अनेक प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली आहे. विरोधक गडकरींवर टीका का करत नाहीत, यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
Nov 14, 2024, 12:49 PM IST'भरसभेत मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं...' संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान
Maharashtra Vidhansabha Election 2024 : मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचं सरकार बसवलंय... म्हणत संजय राऊतांनी वळवल्या नजरा. पंतप्रधानांच्या शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी काय म्हणाले राऊत?
Nov 14, 2024, 12:39 PM IST
नागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात! रात्री प्रचारावरुन परतताना ट्रकने दिली धडक
Maharashtra Assembly Election: राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नेत्यांकडून झाडल्या जात असतानाच नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ही सारी घडामोड बुधवार रात्रीची आहे.
Nov 14, 2024, 10:27 AM ISTमतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...
Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Nov 14, 2024, 10:02 AM ISTVideo: 'ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या...'; प्रतिभा पवारांनी शरद पवारांना स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Sharad Pawar Mention Wife: शरद पवारांनी या सभेमध्ये 'गद्दार' असा उल्लेख करत अजित पवारांच्या पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीचाही एक किस्सा सांगितला.
Nov 14, 2024, 07:49 AM IST"आता मतदारांनीच खडसावून सांगितले पाहिजे, ‘हिंदू-मुसलमान आम्ही बघून घेऊ, तुम्ही..."; ठाकरेंची अपेक्षा
Maharashtra Assembly Election: "एरव्ही 60 ते 80 रुपये किलो या दराने मिळणारा लसूण आज 600 रुपयांवर पोहोचला आहे. पाव किलो लसणासाठी तब्बल 150 रुपये मोजावे लागत आहेत," असा उल्लेखही ठाकरेंच्या पक्षाने केलाय.
Nov 14, 2024, 06:58 AM IST'मला इंग्रजी येवो अथवा नाही, पण...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना टोला; बारामतीत इंग्लिश विंग्लिश!
बारामतीत इंग्रजीवरून वादाचा पिक्चर सुरू झाला आहे. कारण अजित पवारांनी बारामती विधानसभेत इंग्रजीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आणि त्यावरून आता वादाचा पिक्चर सुरू झाला आहे. पाहुयात बारामतीतील इंग्लिश विंग्लिश या खास रिपोर्टमधून.
Nov 13, 2024, 09:48 PM IST
बंडखोरासाठी स्टार प्रचारक मैदानात! महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या राणांवर कारवाई होणार का?
Maharashtra Assembly Election 2024 : अमरावतीत महायुतीतील वाद मिटण्याचं नाव घेत नसल्याचं चिन्ह आहे. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र, राणांनी महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात रमेश बुंदेले यांना रिंगणात उतरवलंय. मात्र,बुंदेलेंच्या प्रचाराला भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी हजेरी लावत मतांचा जोगवा मागितलाय.
Nov 13, 2024, 09:12 PM IST