maharashtra vidhan sabha nivadnuk

विधानसभा निकालाची 7 महत्त्वाची वैशिष्ट्यं; एका दृष्टीक्षेपात संपूर्ण निकाल

जाणून घ्या विधानसभा निकालाची 7 महत्त्वाची वैशिष्ट्य

Nov 23, 2024, 04:22 PM IST

'आता आपल्याला....', महायुतीचं सरकार येताच अजित पवारांचा फडणवीसांना फोन, 'मी राजकारणात आल्यापासून...'

Mahayuti Press Conference: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. आजपर्यंतच्या राजकारणात इतका मोठा निकाल आपण कधी पाहिलेला नाही असंही ते म्हणाले. 

 

Nov 23, 2024, 04:18 PM IST

मनसे 'शून्य'च पण शिवजन्मभूमीत जिंकलेल्या अपक्ष उमेदवाराचं राज ठाकरे कनेक्शन; शिंदेंनी पक्षातून हाकलल्यानंतर..

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या व्यक्तीची निवडणुकीच्या आधी पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र ही व्यक्ती निवडणूक लढवण्यावर केवळ ठाम राहिली नाही तर दणक्यात जिंकून येत त्यांनी शरद पवारांबरोबरच अजित पवारांच्या उमेदवारालाही धक्का दिला. जाणून घ्या कोण आहे हा आमदार आणि त्याचं राज ठाकरेंशी काय कनेक्शन आहे.

Nov 23, 2024, 04:15 PM IST

पती जेलमध्ये, पत्नीने निवडणूक लढवली; गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत आलेला महाराष्ट्रातील हायव्होल्टेज मतदारसंघ

Maharashtra Politics : कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ हा गोळीबार प्रकरणामुशे चर्चेत आला होता. पती जेलमध्ये असल्याने पत्नीने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. 

Nov 23, 2024, 04:09 PM IST
Shivtare Prashant Bamb Namita Mundada Win Maharashtra Assembly Election 2024 PT1M54S

विजय शिवतारे, नमिता मुंदडा आणि प्रशांत बंब विजयी

Shivtare Prashant Bamb Namita Mundada Win Maharashtra Assembly Election 2024

Nov 23, 2024, 04:05 PM IST
Deputy Chief Minister Ajit Pawar wins from Baramati PT32S

बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी

Deputy Chief Minister Ajit Pawar wins from Baramati

Nov 23, 2024, 03:55 PM IST
Eknath Shinde's Shiv Sena is the real Shiv Sena Devendra Fadnavis reaction PT17M50S

भाजपाच्या जास्त जागा असताना मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, 'अमित शाह यांनी...'

Devendra Fadnavis on Who will be Chief Minister: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान महायुतील भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर विधान केलं आहे. 

 

Nov 23, 2024, 03:23 PM IST

महाराष्ट्रातील फायरब्रॅंड लढत! शेवटच्या क्षणी पक्ष बदलून मंदा म्हात्रेंविरोधात लढणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचा पराभव

Maharashtra Politics : नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  भाजपनं पुन्हा एकदा मंदा म्हात्रेंना संध्याने नाराज झालेल्या भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाने बंडखोरी करत निवडणूक लढवलीय तरीही मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत. 

Nov 23, 2024, 03:17 PM IST

'विश्वनेते मोदीजींच्या...', सर्वसामान्यांचा 'सुपरमॅन' असा उल्लेख तर CM शिंदेंचं वचन! म्हणाले, 'शरीरातला प्रत्येक...'

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भावनिक पोस्ट करताना सर्व मतदारांचे आभार मानताना सर्वच मतदारांना एक शब्द दिला असून अनेकांचा उल्लेख केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शाह, बाळासाहेब ठाकरेंचा समावेश आहे.

Nov 23, 2024, 03:00 PM IST
Beed Dhananjay Munde Brief Media On Winning Election PT2M6S

परळीमधून धनंजय मुंडे 95,430 मतांनी आघाडीवर

Beed Dhananjay Munde Brief Media On Winning Election

Nov 23, 2024, 02:45 PM IST

Maharashtra Assembly Election: शिंदेंनी 'धोनी' म्हणून उल्लेख केला आमदार पडला; 'काय झाडी, काय डोंगर' फेम शहाजीबापू क्लीन बोल्ड

Maharashtra Assembly Election: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केल्यापासून त्यांना साथ देणारे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुवाहाटीत गेल्यावर आपल्या 'काय झाडी, काय डोंगर' विधानामुळे ते खूप चर्चेत आले होते. 

 

Nov 23, 2024, 02:44 PM IST

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विजयी आमदार; 30 वर्षाची सत्ता 30 हजार मताधिक्याने खालसा केली

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विजयी आमदार अभिजीत पाटील हे ठरले आहेत. माढामध्ये अजित पवार यांनी पॉवर गेम खेळत अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली. 

Nov 23, 2024, 02:43 PM IST