maharashtra vidhan sabha nivadnuk

विधानसभेच्या धक्क्यानंतर राज-उद्धव एकत्र येणार? राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'राज ठाकरेंनी..'

Sanjay Raut On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महायुतीला मिळालेल्या मोठ्या बहुतमानंतर उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक विधान केलं.

Nov 24, 2024, 11:44 AM IST

नेत्यांच्या नातेवाईकांनीही मारली बाजी; भावा-भावांच्या 3 तर भाऊ-बहिणीच्या 2 जोड्या विधानसभेत

Maharashtra Vidhan Sabha Election Results: विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात महायुतीने मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत भावा-भावांच्या जोड्या विधानसेवर पोहोचल्या आहेत. 

Nov 24, 2024, 10:24 AM IST
Maharashtra Vidhan Sabha Election Jarange factor ineffective in Marathwada BJP on 19 and Shiv Sena on 13 seats PT30S

मराठवाड्यात जरांगे फॅक्टर निष्प्रभ, भाजपची 19 वर तर शिवसेनेची 13 जागांवर मुसंडी

Maharashtra Vidhan Sabha Election Jarange factor ineffective in Marathwada BJP on 19 and Shiv Sena on 13 seats

Nov 24, 2024, 09:30 AM IST

नव्या सरकारचा शपथविधी उद्या? पण सरकार स्थापन होतं कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election Results: विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. आजा नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

Nov 24, 2024, 09:10 AM IST

'महाराष्ट्र आज मेले, या विजयामागे ‘अदानी राष्ट्रा’चे...'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'लाडक्या बहिणींच्या...'

Uddhav Thackeray Shivsena On Mahayuti Win: "महाराष्ट्राच्या ऐक्याला सुरुंग लावून ‘महायुती’ नावाचा राक्षस आज विजयाचे विकट हास्य करीत आहे," असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने महायुतीवर हल्लाबोल केला आहे.

Nov 24, 2024, 07:01 AM IST

महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव

Congress Party : विधानसभा निवडणूकीत  काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.  महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाली आहे. 

 

Nov 23, 2024, 11:40 PM IST

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपचे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra next CM:  विधानसभेचा निकाल हाती आल्यनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिघांनी विजयासाठी जनतेचे आभार मानले. 

Nov 23, 2024, 11:07 PM IST

40 आमदार फोडले 57 आमदार निवडून आणले; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा ठरवला

Eknath Shinde : विधानसभा निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तब्बल 57 आमदार निवडून आले आहेत. 40 आमदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडला. 

Nov 23, 2024, 10:42 PM IST

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत देवाभाऊंचा जलवा

महायुतीनं बहुमतापेक्षा अधिकचा आकडा गाठत सत्ता आपल्याचं वाट्याला ठेवण्यात यश मिळवलंय. यामध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलाय.

Nov 23, 2024, 10:30 PM IST