maharashtra vidhan sabha nivadnuk

मुंबईत एकूण किती मतदान केंद्र? किती मतदार? जाणून घ्या तपशील

Mumbai Polling Stations Voters:  मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.  

Oct 16, 2024, 05:18 PM IST

लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर मिळणार का? अजित पवारांनी केलं स्पष्ट, 'तुमचे पैसे...'

Maharashtra Assembly Election: केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) सुरु केली असून या या योजनेमुळे राज्य कंगाल होईल अशी टीका राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. दरम्यान ही योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलं आहे. तर या योजनेला टच केलात तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिला आहे. 

 

Oct 16, 2024, 02:33 PM IST

Maharashtra Assembly Election: महायुतीने जागांसाठी प्रस्ताव दिला तर काय? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, 'मी जर...'

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून, आता सर्वांचं लक्ष जागा वाटपांकडे आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला आणखी कोणाची साथ लाभणार का? याचीही सर्वांना उत्सुकता आहे. 

 

Oct 16, 2024, 12:32 PM IST

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्दे

Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. 

 

Oct 16, 2024, 12:18 PM IST

Maharashtra VidhanSabha: महाराष्ट्राच्या रणसंग्रमात जनता कुणाला कौल देणार?

Maharashtra Vidhan Sabha Election: 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत तर 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख असेल.

Oct 15, 2024, 08:18 PM IST

विधानसभा महासंग्राममध्ये नागपुरातील 12 मतदारसंघांचं राजकीय गणित काय? कोण वर्चस्व गाजवणार 23 नोव्हेंबरला होणार स्पष्ट

Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतील फटका बसला होता, आता विधानसभेत कोण वर्चस्व गाजवणार पाहवं लागणारय. 

Oct 15, 2024, 05:10 PM IST

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू! जाणून घ्या 'या 10 गोष्टी; निर्बंध, शिक्षा आणि बरचं काही...

 आचारसंहिता लागू असताना कोणकोणत्या कामांवर बंदी घालण्यात येते? आचारसंहिता मोडल्यास कोणती कारवाई केली जाते ते जाणून घेऊया.

Oct 15, 2024, 03:40 PM IST

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली, 'या' 4 नेत्यांवर प्रचाराची धुरा

Maharashtra Assembly Election 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली आहे. राज्यातील प्रचाराची धुरा 4 नेत्यांवर देण्यात आल्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. 

Sep 6, 2024, 01:41 PM IST