राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना
कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 24, 2020, 03:02 PM ISTमुंबई । राज्यात कोरोनाचे ८ हजार १४२ नवे रुग्ण
Maharashtra Corona Updates 21 October 2020.
Oct 21, 2020, 10:55 PM ISTअजित पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
Oct 21, 2020, 10:12 PM ISTकोरोना उपचार : वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस
नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
Oct 16, 2020, 10:55 AM ISTमुंबई । मुख्यमंत्रीही आक्रमक, राज्यापालांना दिले असे प्रत्युत्तर
BJP Party Agitation For Open Temples In State BJP
Oct 13, 2020, 01:30 PM ISTभाजपच्या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा
भाजप नेते आज राज्यभर आंदोलन करत आहेत. मुंबईत सिद्धीविनायक मंदिराबाहेर भाजप नेते आंदोलन केले. मात्र, कोरोनाची परिस्थिती असताना भाजपने कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही.
Oct 13, 2020, 12:41 PM ISTमुंबईत आता विना मास्क बाहेर पडणे मुश्किल, BMC आयुक्तांनी दिले हे कठोर निर्देश
कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. मुंबईत जरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तरी पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
Oct 13, 2020, 11:39 AM ISTकेईएम रूग्णालयात आता प्लाझ्मा बँक, महागडा खर्च टळणार
कोरोनाबाधितांसाठी परळच्या केईएम रूग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे.
Oct 13, 2020, 09:42 AM ISTराज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.
Oct 10, 2020, 09:33 PM ISTकोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील
कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
Oct 10, 2020, 03:35 PM ISTमृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Oct 9, 2020, 05:49 PM ISTमहाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना
कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 29, 2020, 02:22 PM ISTगेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू
१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
Sep 29, 2020, 09:56 AM ISTकोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.
Sep 25, 2020, 08:57 PM ISTराज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित
महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
Sep 24, 2020, 10:11 PM IST