VIDEO | पुण्यात दरोडेखोरांचा पोलिसांवर कोयत्यानं हल्ला
Pune Warje Robbers Attack on Police
Jul 8, 2023, 10:25 AM ISTVIDEO | आमचे आमदार सत्तेच्या लालसेपोटी आले नाहीत, तर विकासासाठी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis On Ministry Development
Jul 8, 2023, 10:20 AM ISTVIDEO | राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
Raj Thackeray Meet Eknath Shinde Update
Jul 7, 2023, 06:00 PM ISTVIDEO | पावसाळी वातावरणामुळे शरद पवारांचा धुळे, जळगाव जिल्ह्यांता दौरा रद्द
Sharad Pawar No Daura in dhule jalgaon due to rain
Jul 7, 2023, 05:55 PM ISTcabinet expansion । राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?, शिंदे - फडणवीस यांच्यात बैठक
भाजपा आमदारांची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. त्याचवेळी राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार आहे.
Jul 7, 2023, 10:45 AM ISTDam Water । राज्यात चांगला पाऊस, धरणातील पाणीसाठा वाढला
आता बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांत दररोज सरासरी पाऊस पडतोय. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांत सध्या २ लाख ६४ हजार ६५७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असून हा पाणीसाठा 76 दिवस पुरेल एवढा आहे.. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच मुंबईकरांची पाणीकपातीपासून सुटका होणार आहे.
Jul 7, 2023, 10:30 AM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM IST'58 व्या वर्षी निवृत्ती घेतात' असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?
Ajit Pawar Group Minister's Age: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले चुलते शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत निवृत्तीवरुन खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केलेला असताना दुसरीकडे अजित पवारांबरोबरच्या आमदारांच्या वयाची चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं वय किती आहे पाहूयात...
Jul 6, 2023, 02:45 PM ISTसिग्नल तोडून रस्ता ओलांडण्याची चूक जीवावर बेतली, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाचा मृत्यू... अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
सातारा इथं झालेल्या रस्ते अपघातात कराडमधल्या प्रसिद्ध डॉक्टारांचा मृत्यू झाला. सिग्नल तोडून पुढे जाण्याची एक चूक त्यांच्या जीवावर बेतली. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे
Jul 6, 2023, 01:53 PM ISTमोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांना भेटले अभिजीत पानसे
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आज झालेली एक भेट या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jul 6, 2023, 12:40 PM ISTपवारांच्या 'बघून येतो सांगून शपथविधीला पोहोचले' टीकेला भुजबळांचं उत्तर; वयाबद्दलही बोलले
Chhagan bhujbal React On Sharad Pawar Comment: शरद पवार यांनी या बंडासंदर्भात बोलताना अनेकदा छगन भुजबळांचा उल्लेख करत काय झालं बघून येतो म्हणत भुजबळ शपथ घेऊन आल्याचा उल्लेख केला होता. त्यावरच आता भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
Jul 6, 2023, 12:21 PM IST...तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा
Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: तुरुंगामधून परतल्यानंतर शरद पवारांनी तुम्हालाच संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर उत्तर दिलं.
Jul 6, 2023, 11:54 AM ISTकाका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत
Sharad Pawar Wife Pratibha Pawar Crying Photo: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला असून सुप्रिया सुळेंनी यावरुन लगेच प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरु असतानाच आता हा फोटो समोर आला आहे.
Jul 6, 2023, 10:56 AM ISTमहाराष्ट्राबाहेरही Pawar Vs Pawar संघर्ष अटळ! अजित पवार गटाचं स्पेशल प्लॅनिंग
Ajit Pawar vs Sharad Pawar: राज्यामधून सुरु झालेला राष्ट्रवादीतील थोरले पवार विरुद्ध धाकटे पवार हा संघर्ष आता देशपातळीवर होणार असून अजित पवार गटाने यासाठी विशेष नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एका विशेष व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Jul 6, 2023, 09:39 AM ISTMaharashtra Rain । रायगडमध्ये रेड अलर्ट; कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार
Maharashtra Rain Red Alert In Kokan
Jul 6, 2023, 09:15 AM IST