शरद पवारांचा सातारा दौरा, बंदोबस्तात असलेल्या वाहतूक पोलीसाचा हृदविकाराच्या धक्क्याने मृत्यू
शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात महामार्गावर नियुक्त असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असताना या वाहतूक पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला.
Jul 3, 2023, 04:48 PM ISTSharad Pawar: युवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पवार म्हणाले- राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील अशा शब्दांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार साताऱ्यात (Satara) पोहोचले असून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. साताऱ्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली.
Jul 3, 2023, 03:06 PM IST
तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."
Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.
Jul 3, 2023, 01:56 PM IST
भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाहीत; राज ठाकरेंचा मोठा दावा; म्हणाले "सुप्रिया सुळेही उद्या..."
Raj Thackeray on Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. लोकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादानेच हे बंड सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Jul 3, 2023, 12:58 PM IST
"महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण..."; 'काही सहकारी बळी पडले' म्हणत शरद पवारांचं सूचक विधान
NCP President Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाध्यक्ष शरद पवारांनी जाहीर भाषण केलं. कराडमधील प्रतीसंगमावरुन केलेल्या भाषणामध्ये शरद पवारांनी भाजपावरही निशाणा साधला.
Jul 3, 2023, 12:53 PM ISTपक्ष फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल! बंडखोरीनंतरच्या पहिल्या भाषणात पवारांचा हल्लाबोल
NCP President Sharad Pawar Full Speech From Priti Sangam Karad: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर पक्षातील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं.
Jul 3, 2023, 12:23 PM ISTVIDEO | विरोधी पक्षनेतेपदावरून मविआत मतभेद?
Congress Vijay Wadettiwar On Claim For Opposition Leader Seat
Jul 3, 2023, 11:55 AM ISTअजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा 'भाकरी'ची चर्चा! पण 'भाकरी फिरवणे'चा नेमका अर्थ काय?
Maharashtra Political Crisis Bhakri Firavne Meaning In Marathi: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर 'भाकरी फिरवणे' या विधानाची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. मात्र राजकीय परिस्थितीचा आणि भाकरीचा नेमका संबंध काय?
Jul 3, 2023, 11:53 AM ISTVIDEO | अजित पवारांसोबत आणखी तीन ते चार आमदार येणार एकत्र !
NCP Ajit Pawar Camp Contact Few MLAs To Join Ajit Pawar Ground Report
Jul 3, 2023, 11:45 AM ISTअजित पवारांसह सर्व बंडखोर आमदार अपात्र? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले "सर्वजण..."
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 जणांनी सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांच्याविरोधात कारवाईचं पाऊल उचललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली आहे.
Jul 3, 2023, 11:42 AM IST
VIDEO | गुरुपौर्णिमेनिमित्तानं शेगावमध्ये श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
Guru Poornima Shegaon Gajanan Maharaj Devotees Crowded
Jul 3, 2023, 11:35 AM IST"अजित पवार नागालँडला जाऊन उपमुख्यमंत्री..."; शिंदे सरकारमधील नव्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊतांचा टोला
Ajit Pawar Joined Shinde Government Slammed For Nagaland Comment: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना नागालँडमधील राजकीय परिस्थितीचा संदर्भ दिला होता. त्याचवरुन त्यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.
Jul 3, 2023, 11:14 AM ISTMaharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप; विरोधकांचा मोठा निर्णय
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकीकडे आपलं घड्याळ बांधण्यासाठी भाजपाचा हात हातात घेतला असताना दुसरीकडे बंगळुरुत (Bangalore) होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक रद्द झाल्याचा दावा विरोधक करत आहेत.
Jul 3, 2023, 11:08 AM IST
NCP MLA`s to meet Sharad Pawar : शपथ घेत मंत्रीपदावर विराजमान झालेले 'ते' आमदार शरद पवारांची भेट घेणार?
NCP MLA`s to meet Sharad Pawar : शपथ घेतलीये खरी, आता पुढे काय? राष्ट्रवादीचे 'ते' आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला जाणार. नेमकं काय सुरुये?
Jul 3, 2023, 10:42 AM IST
"अजित पवारांचं डील मुख्यमंत्रीपदासाठी झालं, विद्यमान मुख्यमंत्री घरी जाणार"; 10 ऑगस्टचा उल्लेख करत विधान
Ajit Pawar Will Replace Eknath Shinde As CM: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत एकूण 16 आमदार अपात्र ठरतील असं सांगतानाच सर्वोच्च न्यायालयामधील निकालाचा संदर्भ देताना अपात्रतेसंदर्भातील निर्णय लवकरच घ्यावा लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
Jul 3, 2023, 10:22 AM IST