Bus Accident | मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर - मुख्यमंत्री
Cm Eknath Shinde On Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 08:15 AM ISTBuldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा
Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली.
Jul 1, 2023, 08:00 AM ISTFarmers | शेतकऱ्यांची खुलेआम लूट, झी 24 तासच्या बातमीनंतर कृषी विभागाल खडबडून जाग
Shop owners are looting Farmers
Jun 30, 2023, 04:50 PM ISTMaharashtra Cabinet । राज्यात मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्याच आठवड्यात?
Cabinet expansion in the state of Maharashtra in the first week of July
Jun 30, 2023, 02:00 PM ISTमुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 30, 2023, 10:20 AM ISTPawar vs Fadnavis: गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस
Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे.
Jun 29, 2023, 06:05 PM IST
"माझ्या गुगलीवर फडणवीस बाद झाले", पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार थेट बोलले
Sharad Pawar on Morning Oath Ceremony: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे.
Jun 29, 2023, 04:56 PM IST
VIDEO | सोसायटीत बकरे ठेवण्यापूर्वी परवानगी घ्यावी; कोर्टाचा निर्णय
Bombay High Court Judgement On Bakri Eid Celebrations
Jun 29, 2023, 04:45 PM ISTपुण्यात पोलीस- कोयता टोळीत झटापट, जीव धोक्यात घालून पोलिसाने चौघांना पकडलं
पुण्यातल्या सदाशीव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला दोन तरुणांनी पकडून दिलं होतं. ही घटना ताजी असतानाच एका पोलीस शिपायाने जीवा धोक्यात घालून दहशत माजवणाऱ्या कोयत्या गँगच्या चार जणांना अटक केली.
Jun 29, 2023, 04:37 PM ISTVIDEO | सोलापुरात Love Pakistani लिहिलेल्या फुग्णांची विक्री
Solpaur man selling Love Pakistan Ballons got arrested by muslim people only
Jun 29, 2023, 04:35 PM ISTVIDEO | बोगस लाभार्थ्यांच्या नावानं रेशनवर डल्ला
Yavatmal 192 Crores Ration Corruption know in detail
Jun 29, 2023, 04:30 PM ISTJalna Crime | जालन्यात पतीचं निर्घृण कृत्य, पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं
A husband killed wife in Jalna
Jun 29, 2023, 03:20 PM ISTमुंबई - गोवा महामार्ग रस्ता खचला; मुंबईसह वसई -विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, ठाण्यात विक्रमी पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय असला तरी 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. मात्र, मुंबईसह ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग करत आहे. ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. तर मुंबई - गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे.
Jun 29, 2023, 11:53 AM ISTरेशन दुकानांवरचं तुमचं हक्काचं धान्य जातं कुठे, पाहा Exclusive Report, तब्बल 192 कोटींचा घोटाळा?
यवतमाळ जिल्ह्यात बोगस लाभार्थी निर्माण करून 2018 पासून रेशन धान्याची उचल केली गेली. त्याद्वारे जवळपास 192 कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते राजेश राठोड यांनी केली आहे.
Jun 28, 2023, 07:54 PM ISTपुण्यात चाललंय काय? हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता तरुणीकडून लग्नासाठी तरुणाचं अपहरण
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची घटना काल पुण्यात घडली होती. संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा झाली. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यात तर
Jun 28, 2023, 07:04 PM IST