VIDEO | BMC खरेदी खाते विभागात ईडीचे अधिकारी?
BMC ED Raid Covid scam know in details
Jun 22, 2023, 04:35 PM ISTमुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा
Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 22, 2023, 04:33 PM ISTसावधान! साई संस्थानाबाबत बदनामी कराल तर... दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानाबाबत चुकीची अफवा पसरवली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.
Jun 22, 2023, 03:21 PM ISTNavi Mumbai Metro | नवी मुंबई मेट्रोला हिरवा कंदील, बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग लवकरच सुरु होणार
Navi Mumbai Metro Belapur To Pendhar Corridor To Be Operational Soon
Jun 22, 2023, 11:05 AM IST'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ
तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.
Jun 21, 2023, 08:49 PM ISTचूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे.
Jun 21, 2023, 03:26 PM ISTपुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
Maharashtra Mansoon Update : राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. जून महिना संपत आला असला तरी अद्यापही मान्सूनने दडी मारली आहे. आता पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Jun 21, 2023, 11:51 AM ISTAshadi Wari 2023 | आषाढी वारीसाठी आज उजनी धरणातून पाणी सोडणार, 24-25 जूनला पंढरपूरमध्ये पाणी पोहचणार
Water To Be Released From Ujjani Dam For Ashadi Wari 2023
Jun 21, 2023, 09:15 AM ISTPetrol-Diesel च्या दरांबाबत महत्त्वाची अपडेट; पेट्रोल भरायला जाण्याआधी जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price : दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी केले जातात. त्यानुसार सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Rate) दरानुसार दरात कोणताही बदल झालेला नाही.
Jun 21, 2023, 08:43 AM ISTपावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण, जोडीदारासोबत वेळ कसा जाईल हे कळणार नाही?
Monsoon Tourism : पावसाळ्यात फिरण्याचा बेत आखत असाल तर काही चांगली ठिकाणी आहेत. माळशेज घाटातील सफर एकदम बेस्ट ठरेल. (matheran is the best place for couples to visit in monsoon )महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशन. माथेरान हे जोडप्यांसाठी पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल
Jun 20, 2023, 04:15 PM ISTनांदेडमध्ये गोवंश तस्करांचा गोरक्षकांवर हल्ला, एकाची हत्या, सहा जण गंभीर जखमी
गोवंशाची तस्करी करणाऱ्या एका संशयीत गाडीचा गोरक्षकांनी पाठलाग सुरु केला. यावेळी तस्कारांनी धारदार शस्त्रांसह गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत.
Jun 20, 2023, 03:10 PM ISTपुण्यात चाललंय काय! तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्याचा धुडगूस, 2 ठिकाणी 30 हून अधिक गाड्यांची तोडफोड
पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीने नागरिक भयभीत आहेत. पुण्यात गेल्या 2 दिवसांत 3 ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. वारजेतला गुंड पपुल्या वाघमारे आणि त्याच्या टोळक्याने ही तोडफोड केली. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
Jun 20, 2023, 01:42 PM ISTNagpur News | खेळताना भंगाराच्या गाडीत लपली होती मुलं
Nagpur Maharashtra Bodies of three missing children were found in Exc Sport Car
Jun 19, 2023, 12:00 PM ISTSadabhau Khot | साखर कारखान्यांना सदाभाऊंचा अल्टिमेटम, 1 जुलैला साखर कारखान्यांसमोर मोर्चा
Sadabhau Khot To Protest At Sugar Factory For Pending FRP Amount
Jun 19, 2023, 10:35 AM ISTWeather Update : पाऊस कुठे गायब झाला? पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर 'या' ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस
Weather Update : मान्सून सक्रीय झाला तरी त्याने म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. त्यामुळे पाऊस कुठे गायब झाला, अशी म्हण्याची वेळ आली आहे. हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे
Jun 18, 2023, 07:52 AM IST