maharashtra

मुंबई-लोणावळा रेल्वे मार्गावर मोक्याच्या ठिकाणी लोकलचा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड

Mumbai Local Signal Failure: आधीच पाऊस आणि त्यात वारंवार रेल्वे प्रवाशांना लोकल बिघाडाला सामोरे जावे लागते. कसाऱ्याजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल लोकल दीड तास उशीराने धावत आहेत. 

Jun 28, 2023, 10:24 AM IST

Pune Crime : ''आता पोलिसातच तक्रार करेन''; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...

Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं. 

Jun 28, 2023, 08:02 AM IST

पुढील 2-3 तास मुंबईत मुसळधार; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Monsoon Updates: मान्सूनला सुरुवात होऊन अनेकांनाच दिलासा मिळालेला असतानाच आता डोंगराळ भागांणध्ये दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं नागरिकांना प्रवास करताना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

 

Jun 28, 2023, 06:50 AM IST

पुण्याचा बिहार होतोय, विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत पुणे अशी ओळख बदलतेय का?

पुण्यात दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एमपीएससी करणा-या तिच्याच मित्रानं सदाशिव पेठेत भरदिवसा कोयत्यानं हल्ला केलाय. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होतोय.

Jun 27, 2023, 10:06 PM IST

मोबाईलवरुन सख्ख्या भावांचं भांडण, करणने अर्जुनची गळा आवळून केली हत्या

मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलने सख्खी नातीही संपवलीत. अशीच एक दुर्देवी घटना नांदेडमध्ये घडली असून केवळ मोबाईलसाठी भावानेच सख्ख्या भावाची हत्या केली. 

Jun 27, 2023, 09:42 PM IST

तीची ओवाळणी आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात पाणी! टिळा लावला पण तो ही...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना एक असा अनुभव आला ज्याने ते भावूक झाले. आपला अनुभव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओसकट शेअर केला आहे. 

Jun 27, 2023, 08:11 PM IST

हाजीर हो! उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स, 14 जुलै हजर राहाण्याचे आदेश

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावलं असून 14 जुलैला कोर्टात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खादर राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे. 

Jun 27, 2023, 05:39 PM IST

भटक्या कुत्र्यांचा त्रास कधी थांबणार? अमरावतीत 6 वर्षांच्या मुलीवर हल्ला... थरारक Video

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात भटक्या कुत्र्यांचं उच्छाद वाढला आहे. आता अमरावतीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यात सहा वर्षांची चिमुरडी जखमी झाली आहे. 

Jun 27, 2023, 03:22 PM IST

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार?, घराबाहेर पडताना काळजी घ्या

Monsoon Update :  संपूर्ण राज्यात आता मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत.  मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देताना हवामान विभागाने ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 27, 2023, 02:15 PM IST

मानलं तुम्हाला! कोयत्याने वार करणाऱ्याला पकडलं, तरुणीलाही वाचवलं... पाहा कोण आहेत ते दोघं?

दर्शना पवार हत्या प्रकरणानंतर पुणे आज पुन्हा एकदा हादरलं. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर एका आरोपीने कोयत्याने हल्ला केला. याचवेळी दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्या हल्लेखोराला पकडलं

Jun 27, 2023, 02:02 PM IST

आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान करा 'या' वस्तू, या फायद्यांसह सुख-समृद्धी

Ashadhi Ekadashi Upay: अनेक वारकरी आणि नागरिक आषाढी एकादशीला उपवास करतात. या दिवशी श्री विठ्ठ्लाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच या दिवशी दान केल्याने अनेक फायदे होतात असे सांगितले जाते.

Jun 27, 2023, 09:14 AM IST
IMD Alert For Next 5 Days Orange And Yellow Alert In Maharashtra PT1M38S

Maharashtra Rain । राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पाऊस

IMD Alert For Next 5 Days Orange And Yellow Alert In Maharashtra

Jun 27, 2023, 08:55 AM IST