'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी...' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान
Manoj Jarange vs Prasad Lad : मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासुन सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलंय. यावेळी बोलतांना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला. याला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 24, 2024, 01:57 PM ISTझुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
जिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Jul 24, 2024, 11:36 AM ISTकाळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट
Maharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
Jul 24, 2024, 06:52 AM IST'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाजारांचीच, सरकारचा दावा...प्रदर्शनातील पाटीवर मात्र उल्लेख टाळला
Maharashtra Politics : शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीय. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केलाय. तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र वेगळाच उल्लेख आहे.
Jul 23, 2024, 07:41 PM ISTUnion Budget 2024 : बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी...; जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Union Budget 2024 No Announcement For Maharashtra Jayant Patil
Jul 23, 2024, 03:15 PM ISTVIDEO| बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालं?
Union Budget 2024 For Maharashtra
Jul 23, 2024, 02:20 PM ISTVidhansabha Election | कॉंग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक
Maharashtra Congress Meeting Today in Delhi for Election Preparation and Cross Voting
Jul 23, 2024, 10:10 AM IST'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर', बालभारतीच्या पुस्तकात इंग्रजी शब्द... वाचक संतापले
Viral News : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. किमान मराठी भाषा शिकवाताना मराठी शब्दाचा वापर व्हायला हवा अशी मागणी केली जात आहे.
Jul 22, 2024, 04:24 PM ISTMaharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधार
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून, येत्या दोन दिवसांमध्ये घाटमाथ्यांवर मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Jul 22, 2024, 07:06 AM IST
पवाई तलावाजवळ फिरायला जाण्याआधी ही बातमी वाचा; अन्यथा जीव गमवावा लागू शकतो
Mumbai Police not allowing people near Powai Lake due to crocodiles
Jul 21, 2024, 08:30 PM ISTमुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक पूर्ववत, अंजणारी ब्रिजवरुन वाहतूक सुरु
Mumbai Goa Highway Restored
Jul 21, 2024, 08:15 PM ISTZatpat News| राज्यभरातील महत्वाच्या बातम्या
Zatpat News important News in Maharashtra
Jul 21, 2024, 12:10 PM ISTअंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू
Second Day Of Manoj Jarange Patil Fasting
Jul 21, 2024, 10:30 AM ISTMaharashtra| रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज
Which State Alert Of Rain
Jul 21, 2024, 10:25 AM IST