maharashtra

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी; बोरघाटात वाहने अडकली

Maharashtra Rain :  मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे. 

Jul 14, 2024, 05:55 PM IST

कोकणात जाणाऱ्यांनी जायचे कसे? मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला; प्रवाशांचे प्रचंड हाल

कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला आहे. 

Jul 14, 2024, 05:24 PM IST

Maharashtra Weather News: रविवारी 'या' जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस; IMD कडून रेड अलर्ट जाहीर

Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर दिसून येतोय. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने रविवारी ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 

Jul 14, 2024, 08:22 AM IST

संभाजीनगरात पसरतंय इसिसचं जाळं? उच्चशिक्षित युवक दहशतवादी कटात सामील

ISIS : जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या ISIS च्या नापाक कारवाया भारतातही सुरु आहेत. संभाजीनगरमध्येही ISIS ने आपलं जाळं पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Jul 13, 2024, 09:46 PM IST

'सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट...'; मविआच्या पराभवाचं मनसेकडून 'विश्लेषण'

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: 11 पैकी 9 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचे दोन आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार जिंकला. मात्र शरद पवारांनी पाठिंबा दिलेला उमेदवार पडला.

Jul 13, 2024, 11:09 AM IST

'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार लढवण्याचा डाव त्यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं.

Jul 13, 2024, 07:30 AM IST

शेवटपर्यंत धाकधुक, अखेर उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने बाजी मारली...

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीचे नऊ तर मविआच्या तीन उमेदवारांचा समावेश होता. महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार जिंकून आलेत. 

Jul 12, 2024, 08:41 PM IST

चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुटणार तब्बल 5 हजार बसेस

 आषाढी यात्रेसाठी एसटी पाच हजार विशेष जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविक-प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्याचे आश्वासन एसटी महामंडलाने दिले आहे.    

Jul 12, 2024, 07:24 PM IST

सतर्क व्हा! 17 ते 19 जुलै दरम्यान मुंबईला पुराचा धोका? शहरात कोसळधार

Weather At My Location: मुंबईसह राज्यात आता समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळं नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. धरणक्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 

 

Jul 12, 2024, 10:57 AM IST

'ज्यांचा नवरा अजित पवारसोबत, बाप राष्ट्रवादीमध्ये...', 'आमचे 3-4 आमदार फुटणार' म्हणत विधान

Maharashtra Legislative Council Election 2024: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये मतदानाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. 12 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपाचे पाच, काँग्रेसचा एक, शिंदे गटाचे 2, अजित पवार गटाचे 2, ठाकरे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर 1 उमेदवार निवडणूक लढतोय.

Jul 12, 2024, 10:02 AM IST