Ajit Pawar| मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनची घोषणा
DCM Ajit Pawar Announce Ladki Bahin Yojna
Jun 29, 2024, 10:30 AM IST'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका
Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Jun 28, 2024, 04:31 PM ISTदगडफेकीनंतर मातोरी गावातील तणाव निवळला
Preview for matori gaon tanav news
Jun 28, 2024, 10:40 AM ISTबापरे! शिवारातील विहीर खचल्यानं पती- पत्नी ढिगाऱ्याखाली; घटनास्थळाची दृश्य विचलित करणारी
Dhule News : पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना घडल्याचं पाहायला मिळतं. पण, धुळ्यात नुकताच घडलेला एक अपघात अनेकांचचा थरकाप उडवून गेला.
Jun 28, 2024, 07:45 AM IST
VIDEO | पेढा गुप्तपणे कोण भरवणार हे कळेल, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
Uddhav Thackeray on election know in detail
Jun 27, 2024, 05:15 PM ISTमहाराष्ट्रातही आता 'बुलडोझर बाबा' शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पाऊल
Thane : ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त, पोलिस आयुक्तांना दिले आहेत. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी हे पाऊल उचण्यात आलं आहे.
Jun 27, 2024, 03:10 PM ISTMaharashtra| पुढील 24 तासांत मुंबई, उपनगरात जोरदार पावसाची शक्यता
IMD Orange And Yellow Alert Across Mumbai And Various Parts Of Maharashtra
Jun 27, 2024, 10:25 AM ISTPolitical News| निवडणुकीआधीच विधिमंडळाचं शेवटचं अधिवेशन
Maharashtra Assemblys Monsoon Session To Begin Today
Jun 27, 2024, 09:40 AM ISTवळणवाटांच्या वरंधा घाटात मान्सून राईडला जाताय? आधी हे वाचा...
Maharashtra Monsoon updates : निसर्गाचं सुरेख रूप या पावसाळी वातावरणात पाहायला मिळतं आणि या रुपाचा मनसोक्त आनंद घेता येतो तो म्हणजे घाटमाथ्यावरील परिसरामध्ये.
Jun 27, 2024, 09:13 AM IST
NEET च्या तयारीसाठी येणाऱ्या मुलांना आरोपी हेरायचे आणि... मराठवाड्यात घोटाळ्याचं रॅकेट?
NEET Scam Racket : NEET घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती आता समोर येतेय. नीट घोटाळ्याचं लातूरसह बीड कनेक्शनही समोर आलंय. या आरोपींनी आणखीही काही विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत हे रॅकेट पसरलं असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय.
Jun 26, 2024, 08:21 PM ISTमहाराष्ट्रातील 'हे' चमत्कारी शिवमंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं, पंचवटीशी आहे खास नातं
मंदिरात सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर पांडवाकालीन मंदिर 1060 मध्ये राजा मंबानी यांनी त्याची उभारणी केली असं म्हटलं जातं. भगवान शंकराला समर्पित हे मंदिर अंबरेश्वर म्हणूनही ओळखलं जातं.
Jun 26, 2024, 03:08 PM ISTतुकोबारायांच्या पालखीसाठी जय्यत तयारी
संत तुकाराम महाराजांच्य़ा 339व्या पालखी सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. संस्थांनी तुकोबारायांच्या पालखीसाठी खास छत्री तयार केली आहे.
Jun 26, 2024, 12:10 PM ISTमुंबई शिक्षक, पदवीधरसाठी आज मतदान; पाहा राज्यभरात कुठे, कशा रंगणार लढती
Maharashtra Nashik Kokan Voting Today For Teacher And Graduate Constituency Election
Jun 26, 2024, 10:25 AM ISTPolitical news| इतिहासात तिसऱ्यांदा लोकसभा अध्याक्षपदासाठी निवडणूक
Preview for Today Election For Lok Sabha
Jun 26, 2024, 09:35 AM ISTपोषण आहारात आढळली मेलेली चिमणी, राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ
Maharashtra : नागपुरात शालेष पोषण आहारात मेलेली चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना घडलीय. पुण्यातही अशाच घटनेने खळबळ उडाली आहे. आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आलंय.
Jun 25, 2024, 09:07 PM IST