VIDEO | राज्यातील उष्णता वाढली! 'या' शहरातील तापमानात वाढ, आरोग्याची काळजी घ्या
Maharashtra Mercury Rising Heat Wave Advisory
Mar 31, 2024, 05:50 PM ISTकाळजी घ्या! राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; उष्मघाताच्या 13 रुग्णांची नोंद
Maharashtra Rising Heatwave From Last Four Days
Mar 30, 2024, 02:25 PM IST1 नाही 2 बंडखोरांना समजावण्याचं 'मविआ'समोर लक्ष्य! उरले फक्त काही तास; काँग्रेसचा ठाकरेंवर दबाव
Loksabha Election 2024 Last Day To Withdrawal of Candidate Application: एकीकडे नितीन गडकरींविरुद्ध किती उमेदवार असणार हे आज स्पष्ट होणार असतानाच दुसरीकडे रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाही दिसत आहे.
Mar 30, 2024, 09:51 AM ISTToll Price | राज्यातील 'या' टोलप्लाझावर आता भरावे लागणार जास्तीचे पैसे
maharashtra Toll Rate Hike On Khed Shivapur Toll Naka
Mar 29, 2024, 01:40 PM ISTमहायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...
Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 28, 2024, 02:51 PM ISTLoksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
Mar 27, 2024, 02:12 PM ISTजर महायुतीसोबत चर्चा फिस्कटली तर? बाळा नांदगावकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'राज ठाकरे स्वबळावर...'
LokSabha: मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही? याबाबत अद्यापही कोणता अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान आम्ही महायुतीकडे 3 जागांची मागणी केली होती आणि सध्या 2 जागांवर चर्चा सुरु आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
Mar 27, 2024, 01:15 PM IST
Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2024, 12:05 PM IST
Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
Mar 27, 2024, 09:06 AM ISTBacchu Kadu: बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यात यश? मुख्यमंत्र्यांची कडू,अडसूळ कुटुंबासोबत चर्चा
Bacchu Kadu : अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अमरावतीतील तिढा सोडवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 27, 2024, 06:51 AM ISTVIDEO | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढणार? सुनील तटकरे यांचे संकेत
Chhagan Bhujbal Possibly To Contest Lok Sabha Election From Nashik
Mar 26, 2024, 05:45 PM ISTLoksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार
Loksabha Election 2024 : सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील या जागेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी रखडली असली तरी शरद पवार गटाची यादी मात्र आता जाहीर होणार आहे.
Mar 26, 2024, 12:02 PM ISTजीवघेणा मोबाईल! इंटरनेट पाहून करायची फेस एक्सरसाईज, झालं भलतंच... 20 वर्षांच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल
Mobile Addiction : लहान मुलांना मोबाईलने विळखा घातला आहे. सध्या प्रत्येक लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतो. मोबाईलमुळे मुलं मैदानावरचे खेळही विसरलेत. याचा दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर होऊ लागला आहे.
Mar 25, 2024, 07:41 PM IST720 किमीचा समुद्रकिनारा लाभूनही महाराष्ट्र नव्हे, मासे खाण्यामध्ये देशातील 'हे' राज्य नंबर एक!
Interesing Facts : भारतामध्ये खवैय्यांची कमतरता नाही. शाकाहारी, मांसाहारी आणि मत्स्यप्रेमी अशा सर्वच मंडळींचा त्यात समावेश.
Mar 25, 2024, 02:46 PM IST
रंगपंचमीच्या दिवशी अहमदनगर जिल्हा हादरला, पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं
Ahmednagar : देशभरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं.
Mar 25, 2024, 01:50 PM IST