maharashtra

'भाजपकडे स्वत:चं काय? तुरुंगात हवेत ते निवडणुकीच्या रिंगणात' संजय राऊतांनी डागली तोफ

Sanjay Raut : (Nashik News) नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर तोफ डागली. पक्षाकडे स्वत:चं काय आहे? असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला. 

 

Mar 4, 2024, 07:39 AM IST

Gajanan Maharaj Prakat Din 2024 : गण गण गणात बोते! गजानन महाराज प्रकट दिनानिमत्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Gajanan Maharaj Prakat Din 2024 : आज गजानन महाराज प्रकट दिन असून तुमच्या व्हाट्सअप स्टेटसवर पोस्ट करण्यासाठी किंवा तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी आम्ही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत. 

Mar 3, 2024, 09:03 AM IST

मोठी बातमी! लाखो निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, आता सुधारित निवृत्तीवेतन...

 New Pension Scheme : राज्य सरकारच्या  कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या  50  टक्के  निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत करण्यात आली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घ्या... 

Mar 2, 2024, 07:43 AM IST

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला.

Mar 1, 2024, 07:25 PM IST
There Will Be Wave Of Heat During Summer Predicts Metrological Department PT18S

राज्यातील शेतकरी पुन्हा हवालदिल, स्वयंचलित हवामान केंद्र बनली शोभेची वस्तू

Maharashtra : कृषी क्षेत्रातून सगळ्यात महत्त्वाची बातमी. राज्यभरात गेल्या दोन वर्षात राज्य सरकार आणि स्कायमेटतर्फे AWS म्हणजेच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलंय.. मात्र जिथं जिथं ही यंत्रणा उभारण्यात आलीय त्या मंडळातील गावांमध्ये पाऊस आणि गारपीट होऊनही नोंदच होत नसल्याचं धक्कादायक वास्तव झी 24 तासनं समोर आणलंय. त्यानंतर आता सरकार कामाला लागलंय. 

Mar 1, 2024, 05:31 PM IST

'आम्ही केलं तर पाप त्यांनी केल ते पुण्य' गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा आरोप

Maharashtra Politics : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियमांतर्गत (यूएपीए) नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Feb 29, 2024, 05:08 PM IST

‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

बारामतीत होणा-या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात पवारांचं नाव नाही. मात्र, शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे. 

Feb 29, 2024, 05:01 PM IST

नाशिकमध्ये महात्मा फुले योजनेत मोठा भ्रष्टाचार; महाराष्ट्रात पहिल्यांदाच 2 डॉक्टरांना अटक

महात्मा फुले योजनेत अधिक पैसे मागणाऱ्या दोन डॉक्टरांना नाशिकमध्ये लाच लुचपत खात्याने अटक केली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Feb 28, 2024, 08:17 PM IST