जनतेच्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून तक्रार
CM Fake Signature
Feb 28, 2024, 05:20 PM ISTMaharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय.
Feb 28, 2024, 08:42 AM ISTहिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान आणि दर्जेदार उपचाराची सुविधा, सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे केअर सेंटर
Health News : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते राज्यातील 27 जिल्ह्यांतील हिमोफिलीया डे-केअर सेंटर्सचे उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान आणि दर्जेदार उपचाराची सुविधा मिळणार आहेत.
Feb 27, 2024, 09:47 PM ISTBuldhana | बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचं थैमान, शेतकरी हवालदिल
Maharashtra Uncertain Rain in Buldhana Crops Damage
Feb 27, 2024, 08:50 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याकडून घेतली प्रेरणा, पाहा विधानसभेत काय म्हटलं?
Marathi Bhasha Din : महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानित्ताने दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक कविता सादर केली.
Feb 27, 2024, 08:33 PM IST
मनोज जरांगेंवर गुलाल उधळणाऱ्यांचीही चौकशी करा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना उत्तर
Shivsena Uddhav Thackeray On Jarange
Feb 27, 2024, 06:50 PM ISTमराठा समाजाला 26 फेब्रुवारीपासून आरक्षण, निर्णयाचं राजपत्र जारी
Reservation For Maratha Community Start From 26th February
Feb 27, 2024, 06:30 PM ISTVIDEO : एसआयटी चौकशीवर जरांगें पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis Order SIT Inquiry
Feb 27, 2024, 01:05 PM ISTVIDEO : सगळं देऊनही जरांगेंची अशी भाषा का? - शिंदे
CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Demands For Maratha Reservation
Feb 27, 2024, 01:00 PM ISTVIDEO : वादळी वाऱ्यामुळे गव्हाचं पीक जमीनदोस्त
Amravati Crops Damage From Unseasonal
Feb 27, 2024, 12:55 PM ISTशिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी
Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Feb 27, 2024, 11:50 AM IST
आधी निकष डावलून महासंचालकपदी नियुक्ती आणि आता..; रश्मी शुक्लांबद्दल लवकरच सरकारचा मोठा निर्णय?
Maharashtra 1st female Director General of Police Rashmi Shukla: राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला या 1988 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. जानेवारी महिन्यात राज्याच्या पहिल्या महासंचालक झाल्या.
Feb 27, 2024, 10:46 AM ISTMaharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?
Maharashtra Budget 2024 Updates : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Feb 27, 2024, 08:55 AM IST
Mumbai | 'पत्रकार पोपटलाल रात्री बसतात, सकाळी हग्रलेख लिहितात' संजय राऊत यांच्यावर टीका
Maharashtra Politics Ashish Shelar Tease to Sanjay Raut
Feb 26, 2024, 09:10 PM IST'आणि अचानक गणपत गायकवाडने गोळीबार केला' महेश गायकवाड यांनी सांगितलं त्या दिवशी नेमकं काय घडलं?
Ganpat Gaikwad Firing : कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड याने केलेल्या गोळीबारात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले होते, जवळपास 24 दिवसांच्या उपचारानंतर 26 फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
Feb 26, 2024, 08:19 PM IST