Weather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?
Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये.
Feb 19, 2024, 06:45 AM ISTमहाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही
Maharashtra Tourism : समुद्र किनाऱ्यावरुनच मुरुड जंजीरा किल्ला डोळ्यात भरतो. महाराजांनाही जिंकता आला नाही असा हा अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे.
Feb 18, 2024, 07:09 PM ISTVIDEO | कांदा उत्पादक शेतक-यांसाठी आनंदाची बातमी: निर्यात बंदी उठवली
The central government has lifted the export ban on onions
Feb 18, 2024, 06:50 PM ISTVIDEO | सरकारी बाबू, दारू पिऊन बेकाबू, अमळनेरमधील अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
fire chief of Amalner municipality drinking alcohol in the office
Feb 18, 2024, 06:30 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात लहान मावळा; दीड वर्षाच्या रायबाने सर केला शिवनेरी किल्ला
Maharashtra Tourism : दीड वर्षाच्या रायबाने शिवनेरी किल्ला सर केला आहे. नाशिकच्या उमराण्याच्या चिमुकल्याच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Feb 18, 2024, 04:57 PM ISTWeather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार
18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2024, 07:05 AM ISTसंभाजीनगरात 9 जणांना NIAची नोटीस, शहरात घातपात घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती
NIA notice to 9 people in Sambhajinagar
Feb 17, 2024, 10:40 AM ISTकोस्टल रोड संदर्भात मोठी अपडेट, वरळी ते मरीन ड्राईव्ह लेन वाहतुकीसाठी सज्ज पण...
Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मरीन ड्राइव्हकडे जाणाऱ्या प्रत्येकी एका लेनचे काम पूर्ण झाले असून लवकरच वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र या मार्गिकेसाठी मुंबईकरांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Feb 17, 2024, 10:01 AM ISTNew Delhi | दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन, महाराष्ट्रातील सर्व भाजप आमदार रवाना
New Delhi | दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन, महाराष्ट्रातील सर्व भाजप आमदार रवाना
Feb 17, 2024, 08:00 AM ISTबारामतीत नणंद विरुद्ध भावजय, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्लाबोल
Loksabha Election 2024 : अजित पवार शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी झाले. आणि साहजिकच सर्वांचं लक्ष लागलं ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. खासदार सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार याचीच चर्चा आहे.. त्यात आता सुनेत्रा पवारांची एन्ट्री झालीय.
Feb 16, 2024, 07:27 PM ISTVIDEO | जळगाव रावेरची जागा कोण लढणार? जळगाव-रावेरच्या जागेवरून मविआत एकमत? कोणाला मिळणार तिकीट?
Sharad Pawar group will contest elections in Raver Lok Sabha
Feb 16, 2024, 06:20 PM ISTVIDEO | नारायण राणे यांनी खासदारकीच्या निवडणुकीत उतरावेच", Vinayak Raut यांचं ओपन चॅलेंज
Vinayak Raut has given a challenge to Rane that Narayan Rane must contest the MP election
Feb 16, 2024, 06:15 PM ISTVIDEO | "...अन्यथा स्कूलबस भाडेवाढ करणार", स्कूल चालक मालक असोसिएशनचा गंभीर इशारा
School bus owners have opposed the decision to hold schools after 9 am schedule
Feb 16, 2024, 05:55 PM ISTइतिहासाची साक्ष देणाऱ्या, ऊन-पावसाच्या माऱ्याला माघारी पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या
Forts in Maharashtra : परकीय आक्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल्यांना तुम्हीही आवर्जून भेट द्या.
Feb 16, 2024, 02:44 PM ISTसकाळी नऊच्या शाळेला विरोध! 'सक्ती केल्यास...' स्कूल बस मालकांचा राज्य सरकारला इशारा
Maharashtra School Timing : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण निर्णयाला आता स्कूल बस मालकांनी विरोध केला आहे.
Feb 16, 2024, 02:12 PM IST