Beed Lok Sabha Election 2024: पंकजा मुंडे की बजरंग सोनावणे? कोणाकडे जास्त संपत्ती?
Beed Pankja Munde Vs Bajarang Sonavane: बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत रंगणार आहे.
Apr 29, 2024, 02:23 PM IST'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'
Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: 'अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही,' असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Apr 28, 2024, 08:52 AM ISTमहायुती, मविआत 'या' जागांचा तिढा सुटेना, प्रचारासाठी वेळ मिळेल ना?
Loksabha 2024 : महायुतीत अजूनही 7 मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. उमेदवारी घोषित होत नसल्याने प्रचार कसा करणार असा प्रश्न इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.
Apr 22, 2024, 08:33 PM ISTपक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी
Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Apr 15, 2024, 08:11 PM ISTमहाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- प्रकाश आंबेडकरांची टीका
LokSabha Election: मुस्लिम उमेदवार न दिल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
Apr 14, 2024, 01:57 PM ISTमुंबईतील 'या' 4 अति महत्वाच्या जागांवर कुणाला उमेदवारी द्यावी? महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठा पेच
मुंबई.. देशाची आर्थिक राजधानी. याच मुंबईतून लोकसभेत सहा खासदार जातात. मात्र अजूनही मुंबईतल्या चार जागांवरचा तिढा कायम आहे.
Apr 13, 2024, 09:56 PM ISTनाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? 'या' दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद
Loksabha 2024 : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप फायनल झाल्याचं जाहीर केलं खरं. मात्र अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस सुरु आहे. जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य सुरु आहे.
Apr 12, 2024, 01:57 PM IST'नाना पटोले किती बैठकीला होते तपासा'; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराजी
Varsha Gaikwad News: महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावर काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जो जिंकणार आहे त्याला तिकीट द्यायला हवं होतं असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Apr 11, 2024, 02:39 PM ISTजागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य, काँग्रेसचे 'हे' नेते नॉट रिचेबल... उद्या महत्त्वाची बैठक
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील सर्व 48 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.
Apr 9, 2024, 01:47 PM ISTLoksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTLoksabha 2024 : मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या फॉर्म्युल्याची घोषणा
Loksabha 2024 : आताची सर्वात मोठी बातमी महा विकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा मिटल्याच म्हटलं जातंय. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून पवार-ठाकरे-पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषदेत घोषणा केली.
Apr 9, 2024, 11:54 AM ISTमविआत सांगलीवरुन तर महायुतीत नाशिक जागेचा वाद संपता संपेना... वेगळ्या नावांचा विचार होणार?
Loksabha 2024 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तीवर मंगळवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युल्याची माहिती देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर महाविकास आघाडी तुटल्याची उद्या घोषणा होणार असल्याचा टोला संजय शिरसाठ यांनी लगावलाय.
Apr 8, 2024, 02:03 PM ISTसांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ
Loksabha 2024 : लोकसभेच्या काही जागांवरुन महाविकास आघाडीत अजूनही रस्सीखेच कायम आहे. विशेषत: सांगलीच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलीय.
Apr 5, 2024, 02:54 PM ISTवंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?
Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय. मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नेमकं काय आहे यातलं वास्तव?
Apr 3, 2024, 05:39 PM ISTकोल्हापूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वैयक्तिक पातळीवरील टीकेवरून जुंपली
In Kolhapur Mahayuti and Mahavikas Aghadi clashed over personal level criticism
Apr 1, 2024, 06:45 PM IST