mahavikas aghadi

मनोज जरांगेंना बीडमधून उमेदवारी देणार? पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवार खदकन हसले अन्...

Sharad Pawar Press Conference : शरद पवार गट बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे, असा दावा भाजपा नेते आशिष देशमुख केला होता. त्यावर शरद पवार काय म्हणाले पाहा...

Feb 27, 2024, 09:42 PM IST

महाविकास आघाडीने 2 दिवसांत जागा वाटपाचा निर्णय घ्यावा- 'वंचित'चा अल्टिमेटम

Mahavikas Aghadi: काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित 39 कलमी अजेंडा स्वीकारला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.

Feb 24, 2024, 08:21 PM IST

बदलापुरचा होम प्लॅटफॉर्म पुन्हा चर्चेत; आता प्रवासी नाही तर महाविकास आघाडी झालेय आक्रमक

Badlapur News : बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनावरुन वाद होण्याची शक्यता आहे. माहविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Feb 20, 2024, 05:18 PM IST

महाविकास आघाडी संभाजीराजेंना लोकसभेचे तिकीट देणार; पण 'या' एका अटीवर

 लोकसभेची निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेल्या संभाजी राजे यांना महाविकास आघाडीने तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महाविकास आघाडीने यासाठी एक अट ठेवली आहे.

Feb 1, 2024, 03:48 PM IST

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला

Lok Sabha Election 2024 :  राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातल्या जागांचा मविआचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. 

Jan 29, 2024, 09:24 AM IST
 Sanjay Raut's indication that the seat allocation of the Mahavikas Aghadi has been finalized PT1M42S

महाविकास आघाडीचं जागावाटप फायनल झाल्याचे संजय राऊत यांचे संकेत

Sanjay Raut's indication that the seat allocation of the Mahavikas Aghadi has been finalized

Jan 25, 2024, 08:45 PM IST

मविआचं लोकसभा जागावाटप ठरलं, मुंबईत ठाकरे गट 'इतक्या' जागा लढवणार, शरद पवार गटाला कमी जागा

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व 48 जागांबाबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलं.

Jan 25, 2024, 06:52 PM IST

Maharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!

MahaVikas Aghadi Seat Allocation : रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.

Jan 9, 2024, 09:30 PM IST

23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नाही; ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी

जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडलीय. ठाकरे गटानं 23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नसल्याची भूमिका घेतलीय.

Dec 30, 2023, 09:22 PM IST

मविआला मोठा धक्का! माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा

Nagpur District Central Cooperative Bank Scam : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले असून त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Dec 22, 2023, 05:44 PM IST