पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नाही - उद्धव ठाकरे
Pawar's resignation will not crack the Mahavikas Aghadi Uddhav Thackeray
May 4, 2023, 05:30 PM ISTवज्रमूठ सभेचा जमेना मेळ, कोल्हापूर, पुणे, नाशिकमधल्या मविआच्या सभा रद्द होणार?
Maharashtra Politics : शरद पवारांच्या राजीनाम्यानं राज्यातलं राजाकारण चांगलंच तापलंय. अशातच महाविकास आघाडीच्या यापुढच्या सर्व वज्रमूठ सभा रद्द झाल्याची बातमी समोर येतेय.
May 3, 2023, 08:08 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींचा परिणाम, महाविकासआघाडीच्या आगामी सर्व वज्रमूठ सभा रद्द
As a result of the developments in the Nationalist Congress Party, all upcoming Vajramooth meetings of the Mahavikas Aghadi have been cancelled
May 3, 2023, 06:20 PM ISTVajramuth Sabha | महाविकास आघाडीच्या सर्व वज्रमूठ सभा रद्द - सूत्र
Mahavikas Aghadis All Vajramuth Sabha Cancelled Source
May 3, 2023, 02:40 PM ISTमहाविकास आघाडीची ही शेवटची वज्रमूठ सभा, शिवसेना आमदार Sanjay Shirsat यांचा दावा
last meeting of Mahavikas Aghadi Shiv Sena MLA Sanjay Shirsat claim
May 2, 2023, 09:30 AM ISTVajramuth Mahasabha: ...यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
Vajramuth Mahasabha: वज्रमूठ सभेत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही इतका भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला.
May 1, 2023, 08:42 PM IST
बाजार समित्यांवर मविआचा झेंडा, पाहा कोणत्या नेत्याची सरशी, कुणाची पीछेहाट?
राज्यातील बाजार समित्या निवडणुकांचे निकाल हाती आलेत... बहुतांशी बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारलीय... या निकालांचा नेमका अर्थ काय? बाजार समित्या एवढ्या महत्वाच्या का असतात?
May 1, 2023, 08:29 PM ISTबाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर
Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 145 समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महाविकास आघाडीने सरशी साधली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
Apr 29, 2023, 07:44 PM IST
2024 मधील महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह, शरद पवारांच्या विधानानं पुन्हा संभ्रम
Sharad Pawar: मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांनी एक विधान केलं. या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. 2024 मध्ये महाविकास आघाडी टिकणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Apr 24, 2023, 08:24 PM ISTमहाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम
महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम
Apr 24, 2023, 06:40 PM ISTMaharashtra Politics : अजितदादांचा 'संघ' दक्ष ! शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
अजित पवार समर्थक आमदार निघाले मुंबईकडे, धनंजय मुंडे मुंबईच्या दिशेनं रवाना, सूत्रांची माहिती, मुंबईत अजित पवारांशी चर्चा करुन ठरवणार, आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य
Apr 17, 2023, 06:44 PM ISTAjit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं
राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच
पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.
Maharashtra Politics : फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा
Maharashtra Politics : फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? असा जोरदार घणाघातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे च्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
Apr 16, 2023, 08:55 PM ISTNana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप
Nana Patole on BJP : सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील. त्या ठिकाणी सभा होऊ नये, यासाठी प्रयत्न भाजपने प्रयत्न केला आहे. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे, असे थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
Apr 14, 2023, 03:49 PM ISTएकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसमोर कधी रडले होते? आदित्य ठाकरेंनी तारखेसह सांगितलं, म्हणाले...
Aditya Thackeray on Eknath Shinde: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल गौप्यस्फोट केल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर भाष्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका करताना राज्याला अंधारात ढकलत असल्याचं विधान केलं.
Apr 13, 2023, 06:28 PM IST