"... तर मी विरोध करणारच", बाजार समितीवरुन अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी
Nana Patole on Ajit Pawar: बाजार समित्यांच्या मुद्द्यावरुन नाना पटोले (Nana Patole) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. अजित पवार यांनी खडे बोल सुनावल्यानंतर आता नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 12, 2023, 03:34 PM IST
"टाळी एका हाताने वाजत नाही, या गोष्टी बंद करा," अजित पवार नाना पटोले यांच्यावर संतापले
Ajit Pawar on Nana Patole: बाजार समित्यांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
Apr 12, 2023, 02:16 PM IST
Maharashtra Politics : पवारांचा नेम, मविआचा बिघडला गेम? पवार-ठाकरेंमध्ये मतभेद वाढले?
Mahavikas Aghadi Controversy : शरद पवारांकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पाहिलं जातं. पवारांच्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले हेही जगजाहीर आहे. राष्ट्रीय पातळीवर मोदींविरोधी आघाडी उभी करण्यातही पवारांची भूमिका निर्णायक आहे. मात्र गेल्या काही दिवसात पवारांच्या भूमिकेमुळे विरोधकांचीच कोंडी झाल्याचं दिसत आहे.
Apr 10, 2023, 10:08 PM ISTछत्रपती संभाजीनगरनंतर आता नागपूरात महाविकास आघाडीची सभा
After Chhatrapati Sambhajinagar, now Mahavikas Aghadi meeting in Nagpur
Apr 3, 2023, 08:50 PM ISTसंभाजीनगरातील महाविकास आघाडीच्या सभास्थळी भाजप कार्यकर्त्यांनी शिंपडल गौमुत्र
BJP is aggressive after the Mahavikas Aghadi meeting in Sambhajinagar
Apr 3, 2023, 07:25 PM ISTMaharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.
Apr 3, 2023, 06:29 PM ISTवज्रझूठ... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची खिल्ली उडवली
Chief Minister Eknath Shinde criticizes Mahavikas Aghadi meeting
Apr 2, 2023, 07:40 PM ISTMaharahtra Politics : उद्धव ठाकरे, अजित पवार संभाजीनगरमध्ये दाखल पण महाविकास आघाडीचा महत्वाचा नेता गैरहजर; वज्रमूठ सभा चर्चेत
MVA Sambhajinagar Sabha : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला आता काही वेळ उरला असाताना मोठी बातमी समोर आली आहे.
Apr 2, 2023, 06:40 PM ISTमहाविकास आघाडीची सभा होणार म्हणून संभाजीनगरात दंगल घडवली गेल्याचा आरोप
It is alleged that a riot was created in Sambhaji Nagar because of the meeting of Mahavikas Aghadi
Apr 2, 2023, 05:40 PM ISTSanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी, दहशतवाद, दंगली होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
Apr 1, 2023, 12:43 PM ISTसावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार
स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतली आहे
Mar 27, 2023, 03:50 PM ISTमविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी
महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आहे.
Mar 6, 2023, 09:33 PM ISTOnion Issue : कांदाप्रश्नी शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक
Onion : कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे दर (Onion Rate) घसरत आहेत तर दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आहेत. त्याचमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटाचा सामना करत आहे.
Mar 4, 2023, 04:00 PM ISTRavindra Dhangekar यांच्या विजयात 'या' दुचाकीचा वाटा मोठा
Pune Bypoll Election Result 2023 : कसबा पेठेतून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 73 हजार 194 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 62 हजार 244 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 10 हजार 950 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
Mar 2, 2023, 03:42 PM ISTKasba Bypoll Election : कसब्यात रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष
After the victory of Ravindra Dhangekar in Kasba, the workers of Mahavikas Aghadi cheered loudly
Mar 2, 2023, 03:35 PM IST