काय सतावतंय आलिया भट्ट हिला?
करण जोहर यांच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्य पदार्पण करणारी महेश भट्ट यांची कन्या आलिया भट्ट सध्या एका प्रेशरखाली जगत आहे.
Dec 2, 2013, 06:44 PM ISTमल्टी पार्टनर सेक्स ट्रेंड वाढतो- महेश भट्ट
एक व्यक्तीशी शारीरिक संबंध (सेक्स) करण्याचा विचार जुना झाला आहे. आता लोक नव-नवीन लोकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आहे.
Jan 10, 2013, 07:34 PM ISTबेस्ट आणि थांब्यावरून सनी लिऑन गायब
पुजा भट्ट निर्मित आणि सनी लिऑनचा हॉट सिनेमा जिस्म-२ आज प्रदर्शीत झाला. मात्र, या चित्रपटाच्या बेस्ट बस आणि थांब्यावर लावण्यात आलेल्या जिस्म -२ या चित्रपटाच्या अश्लिल जाहिराती हटवण्यात आल्या आहेत.
Aug 3, 2012, 05:46 PM ISTएकता कपूर ‘डर्टीएस्ट वूमन इन इंडिया’ - केआरके
यावेळी केआरकेने असंच वक्तव्य करून त्याने महेश भट्ट आणि एकता कपूरवर वार केला आहे. केआरकेने ट्विट केलंय, “एकता कपूरजींना रागिणी एमएमएस, क्या सुपरकूल है हम यांसरखे सर्वांत डर्टी सिनेमे निर्माण करून हिट केल्याबद्दल ‘डर्टीएस्ट वूमन इन इंडिया’ असा सन्मान करायला हवा.”
Jul 4, 2012, 05:48 PM ISTमहेश भट्ट, घई 'कास्टिंग काऊच' करणं थांबवा!
सुहेल सेठने आता महेश भट्ट आणि सुभाष घई यांच्यासारख्या प्रसिद्ध फिल्म मेकर्सवर हल्लाबोल केला आहे. सुहेल सेठ म्हणाले, “सगळ्या महेश भट्ट आणि सुभाष घईंना माझी सूचना आहे की त्यांनी आता कास्टिंग काऊच करणं थांबवावं.
May 19, 2012, 04:04 PM ISTसनी लिऑनला काळजी 'पॉर्न करीअर' संपण्याची !
बॉलिवूडमध्ये मोठी संधी दिल्यावरही सनी लिऑन हिने गोंधळात पडण्याचं नेमकं कारण काय हे दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या लक्षात येत नाही. पण, सनीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे.
Jan 11, 2012, 08:12 PM IST'जिस्म-२'मध्ये सनी लियॉन होणार संपूर्ण विवस्त्र
सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये नग्न पोझ द्यावी अशी पूजा भट्टची इच्छा आहे. यासाठी पूजा भट्टच्या फिशआय नेटवर्क या कंपनीने नुकतंच सनीचं न्यूड फोटो सेशन केलं. पूजाने सनीला आपल्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि सनीकडून काय अपेक्षित आहे याची कल्पना दिली.
Jan 5, 2012, 07:04 PM ISTराखीने केलं सनी लियॉनचं 'वस्त्रहरण'
आता सनी लियॉन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमाच्या शुटींगसाठी सज्ज झाली आहे. पण, फाटक्या तोंडाची राखी सावंत मात्र सनी लियॉन आणि महेश भट्ट या दोघांवरही चांगलीच उखडली आहे.
Jan 5, 2012, 10:04 AM IST