mamata banerjee

बांगलादेशी महिला भारतात झाली सरपंच; लवली खातूनमुळे वाढलं ममता बॅनर्जीचं टेन्शन

Lovely Khatun News: पश्चिम बंगालमध्ये सध्या या महिला सरपंचाच्या नागरिकत्वावरुन नव्या वादाला तोंड फुटलं असून वादाचं ममता बॅनर्जी कनेक्शनही समोर येत आहे.

Jan 1, 2025, 02:01 PM IST

'या' राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर्वात गरीब

भारतात सध्या एकूण 30 मुख्यमंत्री आहेत. ज्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती असणारे देखील अनेक नेते आहेत. 

Dec 27, 2024, 08:26 PM IST

Video: 'आम्ही तुमच्या आया-बहिणींचे घाणेरडे...'; ममतांच्या नेत्याची आंदोलकांना जाहीर सभेत धमकी

Kolkata Rape Murder Case Mamata Banerjee Leader Video: ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामधील प्रकरणानंतर राज्यभर आंदोलनं सुरु असतानाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 3, 2024, 10:08 AM IST

'मुलगा नेता झाला नाही पण नेत्यांपेक्षा पॉवरफुल...' जय शाह ICC चेअरमन झाल्यावर ममता बॅनर्जींची पोस्ट

जय शाह यांच्या नियुक्तीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खास पोस्ट लिहून त्यांचे अभिनंदन केले. 

Aug 30, 2024, 01:22 PM IST

WB Rape Case: 'ममतांचा मोर्चा 'ढोंग', स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा...'; मराठी अभिनेता संतापला

West Bengal Doctor Rape And Murder Case: 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निघ्रृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यापासून देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे.

Aug 18, 2024, 02:51 PM IST

मानेचं हाड तुटलेलं, शरीरावर जखमा... सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ

kolkata Medical Student Death : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातातल्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला ज्यूनिअर डॉक्टराच मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हा मृतदेह सापडला असून त्या रात्री ड्युटीवर पाच शिकावू डॉक्टर होते. 

Aug 10, 2024, 03:19 PM IST

'ममता बाहेर पडल्या, महाराष्ट्राचे CM मात्र दाढीवर हात फिरवीत...'; नीती आयोग बैठकीवरुन टोला

NITI Aayog Meeting Issue: 'नीती आयोगाची बैठक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या घरातील लग्नसोहळा नव्हता,' असा खोचक टोलाही नीती आयोग बैठकीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लगावण्यात आला आहे.

Jul 29, 2024, 06:43 AM IST

'मला फक्त 5 मिनिटं बोलू दिलं, इतर मुख्यमंत्री 20 मिनिटं बोलले,' ममता बॅनर्जी संतापून नीति आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या

नीती आयोगाच्या (Niti Ayog) बैठकीत सामील झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी मोठा आरोप केला आहे. आपल्याला बोलण्याची संधी दिली नाही असं सांगत त्यांनी अर्ध्यातच बैठक सोडली. 

 

Jul 27, 2024, 12:51 PM IST

'मोदींच्या शपथविधीदरम्यान ममता बॅनर्जींनी घरातील सर्व लाईट बंद करुन..'; खासदाराचा दावा

Modi Swearing In Ceremony Mamata Banerjee: नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महत्त्वाच्या खासदारांनी 9 जूनच्या सायंकाळी राष्ट्रपती भवनामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला अनेक नेत्यांबरोबर सेलिब्रिटीही उपस्थित होते.

Jun 11, 2024, 01:44 PM IST

'आम्ही मोदींचं मंदिर बांधून आणि नैवेद्य म्हणून...', जाहीर सभेत ममतांचा पंतप्रधानांना टोला

Mamata Banerjee On PM Modi God Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला प्रभूने काही विशिष्ट हेतूने पाठवलं आहे असं म्हटलं होतं. आता यावरुनच ममत बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधाला आहे.

May 30, 2024, 08:40 AM IST

'मोदींना आवडेल ते स्वत:च्या हाताने बनवून देईन, पण ते..'; ममतांच्या ऑफरने राजकीय वाद

Mamata Banerjee Offer To Cook For PM Modi: ममता यांनी दिलेल्या ऑफरवरुन राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून सीपीआय (एम)ने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

May 16, 2024, 09:47 AM IST

ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तृणमुल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कपाळाला खोप पडली असून रक्त वाहताना या फोटोत दिसतंय.

Mar 14, 2024, 08:39 PM IST

यूसुफ पठाणच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील; क्रिकेटच्या पिचवरुन थेट निवडणुकीच्या मैदानात

Yusuf Pathan: यूसुफ पठाण आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. युसूफ पठाणची संपत्ती किती हे आधी जाणून घेऊया. 

Mar 10, 2024, 05:53 PM IST

युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; अंधीर रंजन चौधरींविरोधात TMC कडून उमेदवारी

Yusuf Pathan : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने  रविवारी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

Mar 10, 2024, 03:48 PM IST

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! मैदान मारण्याआधीच शिलेदाराने सोडली साथ

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ममता बॅनर्जींकडे (Mamata Banerjee) त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

 

Feb 15, 2024, 06:13 PM IST