पंतप्रधान मोदींनी सांगितला; 'त्या' माजी पंतप्रधानांच्या 'नव प्रकाशाचा' अनुभव
भारताच्या आयुर्वेद उपचारांचा फायदा भारतीयांनाच होत आहेच. पण, अन्य देशातील नागरिकही या उपचार पद्धतीचा फायदा घेत आहेत. आयुर्वेदामुळे एका देशाच्या माजी पंतप्रधांनाच्या मुलीला कसा फायदा झाला याचा अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन कि बात' कार्यक्रमातून सांगितला.
Feb 27, 2022, 01:49 PM IST