दरवर्षीच्या कार-बाईक विमा कटकटीतून सुटका, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
. १ सप्टेंबर २०१८ पासून कार खरेदीसोबत २ वर्षे थर्ड पार्टी विमा तर बाईकसोबत ५ वर्षांचा थर्ड पार्टी मोटर विमा उतरवण अनिवार्य होणार आहे.
Jul 26, 2018, 04:04 PM ISTआधार अनिवार्य न करण्याची मागणी, ८०० आमदारांचे ई-मेल
आधार गरजेचं न करण्याची मागणीही जोर धरत असल्याचं दिसत आहे.
Dec 14, 2017, 09:51 PM IST१ डिसेंबरपासून वाहनांसाठी फास्टटॅग होणार अनिवार्य
स्टॅग हा वाहनांच्या स्क्रिनवर लागणार असून याला रिचार्ज करावे लागणार आहे.
Nov 2, 2017, 11:44 PM ISTआता 'वंदे मातरम्'चा वाद महापालिकेच्या शाळेतही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 06:29 PM ISTआयटी रिटर्न भरण्यासाठी आधार सक्तीचे? सुप्रीम कोर्टात आज फैसला
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि पॅन कार्ड साठी आधार सक्तीचे असावे का, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. इन्कम टॅक्स १३९ A A हा कायदा २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात आला.
Jun 9, 2017, 11:00 AM ISTउत्सव, धार्मिक देणगीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक!
उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.
Apr 20, 2017, 01:07 PM ISTटॅक्सीने प्रवास महिलांसाठी सुरक्षित
महिलांची सुरक्षा लक्षात घेता आता कॅब आणि टॅक्सीमध्ये जीपीएससोबत पॅनिक बटन असणे बंधनकारक असणार आहे.
Apr 14, 2017, 11:09 AM ISTआधार कार्ड नसेल तर लवकरच बनवून घ्या, कारण...
तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर लवकरच बनवून घ्या... कारण केंद्र सरकारनं यासंबंधी एक मोठा निर्णय नुकताच जाहीर केलाय.
Feb 22, 2017, 06:50 PM ISTमोबाईल रिचार्जसाठीही आधार कार्डाची आवश्यकता?
यापुढे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबरशी जोडणं बंधनकारक होणार आहे.
Feb 7, 2017, 08:46 AM IST...यासाठी आता आधार कार्ड गरजेचं!
कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय.
Jan 7, 2017, 11:54 AM ISTकर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफ कापणं गरजेचं नाही
केंद्र सरकारनं खाजगी कर्मचाऱ्यांना दिलासा देत भविष्य निर्वाह निधीच्या नियमांत काही बदल केलेत. या बदलांनंतर आता कर्मचाऱ्यांना पीएफ कापून घेणं गरजेचं नाही.
Dec 10, 2016, 02:32 PM ISTमहिलांनी बॉसला दररोज किस करणं आवश्यक - ऑफिसचा नवा नियम
'ऑफिस कल्चर'च्या नावाखाली चीनमधल्या एका कंपनीनं आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी एक नवा नियम लागू केलाय.
Oct 11, 2016, 11:32 AM IST