mandatory

प्रत्येकाला दिवसातून एकदा हसावेच लागेल! 'या' शहरात Laughting Law लागू; सरकारने कारणही सांगितलं

This City Make Laughting Compulsory By Law: यासंदर्भातील निर्देश जारी करुन शहरातील सर्व नागरिकांना नव्या कायद्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. असं काय हसायचं आहे हे सुद्धा सांगितलं आहे.

Jul 14, 2024, 08:50 AM IST

आमच्या चित्रपट, मालिकांमधील धुम्रपानानेच लोक मरतात; हंसल मेहता OTT च्या 'त्या' नियमावर संतापले

Mandatory Smoking Disclaimer On OTT: या दिग्दर्शकाने व्यक्त केलेल्या मतावरुन अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून काहींनी या दिग्दर्शकाची बाजू घेतली आहे तर काहींनी हा निर्णय अगदी बरोबर असल्याचं म्हणत दिग्दर्शकाला विरोध केला आहे.

Jul 27, 2023, 11:53 AM IST
It is mandatory for private hospitals to set tariff PT1M11S

खासगी रुग्णालयांना दरपत्रक लावणे बंधनकारक

It is mandatory for private hospitals to set tariff

May 30, 2023, 08:40 PM IST

Modi सरकारचा फोन कंपनींना आदेश, सर्व Smartphone मध्ये 'हे' APP हवंच... Appleचं टेन्शन वाढलं

भारत सरकारने देशातील स्मार्टफोन निर्मात्यांना आदेश जाहीर केला आहे. यानुसार प्रत्येक स्मार्टफोनमध्ये (Smartphone) एफएम रेडिओ (FM Radio) सेवा पुरवण्यास सांगण्यात आलं आहे. 

 

May 9, 2023, 04:25 PM IST

ITR Filing Update | ITR कोणी फाईल करावा? ते अनिवार्य आहे का?

जर तुमचे एकूण उत्पन्न (2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त) करपात्र असेल, तर तुम्हाला ITR भरावा लागेल. किती उत्पन्नावर तुम्हाला किती कर भरावा लागेल, ते तुमच्या वयावर आणि ह्यावर अवलंबून असते.

Jul 13, 2022, 01:46 PM IST

मुंबईत आता हेल्मेट सक्ती, बाईकवर मागे बसणाऱ्यानेही घालावं हेल्मेट नाहीतर...

हेल्मेट घरी विसरणं किंवा हेल्मेटच्या वापराचा कंटाळा करणं तुमच्यासाठी महागात पडणार आहे

May 25, 2022, 02:02 PM IST

कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, चौथी लाट येणार? IIT प्राध्यापकांनी केला 'हा' दावा

आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे

Apr 18, 2022, 04:43 PM IST

Covid Restrictions: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, 'या' राज्यात मास्क अनिवार्य

देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत

Apr 18, 2022, 03:14 PM IST