सासूही करू शकेल सुनेविरुद्ध घरगुती हिसेंची तक्रार!
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधींच्या मते घरगुती हिंसेविरोधात असा कायदा बनवायला हवा, जो सूनेसोबतच सासूलाही सुरक्षा देऊ शकेल. एका इंग्रजी वृत्तपत्रानं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी दिलीय.
Jul 23, 2014, 01:20 PM ISTबलात्कारी अल्पवयीनांनाही तीच शिक्षा हवी: मनेका गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2014, 01:44 PM ISTमोदींचा प्लॅन ‘बकवास’ – मनेका गांधी
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा नदी जोड प्रकल्पाच्या योजनेला पक्षातूनच विरोध होत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेता आणि खासदार मनेका गांधी यांनी खतरनाक आणि बकवास असल्याचे सांगितले आहे.
May 15, 2014, 05:36 PM IST