या मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये.
Dec 3, 2016, 01:47 PM ISTऑनलाईन छेडछेडीविरोधात आता स्पेशल सेल
महिलांची कुणीही ऑनलाईन छेड काढत असेल तर त्याची आता खैर नाही.
Jul 11, 2016, 11:34 PM ISTऑनलाईन छेडछाड होत असेल तर करता येणार तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 06:21 PM ISTमोदी सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
बिहारमधल्या नीलगायींना मारण्यावरुन दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.
Jun 9, 2016, 05:40 PM ISTइंदिरा गांधींना काय वाटायचं सून मनेकांबद्दल?
संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मनेका गांधी यांनी राजकारणामध्ये आपली मदत करावी अशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची इच्छा होती.
May 12, 2016, 05:04 PM ISTमनेका गांधींच्या मागणीवर वर्षा देशपांडेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 07:05 PM ISTगर्भलिंग निदान कायदेशीर करा- मनेका गांधींची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 07:04 PM ISTस्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी अधिकृत करा - मनेका गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 12:39 PM ISTगर्भलिंगनिदान चाचणी अनिवार्य करण्यात यावी - मनेका गांधी
कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने गर्भलिंग निदान चाचणीवर घातलेली बंदी उठवली पाहिजे असं विधान केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी केलंय.
Feb 2, 2016, 11:02 AM ISTखासगी कंपन्यात मिळणार साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा साडे सहा महिन्यांची मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रसूती कालावधी १२ ते २६ आठवड्यांचा असणार आहे.
Dec 29, 2015, 03:59 PM ISTबालगुन्हेगार विधेयक राज्यसभेत मंजूर
बहुचर्चित बालगुन्हेगार विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाल्यामुळं आता सुधारित कायदा अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 22, 2015, 08:00 PM ISTकेंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले अनोखे गिफ्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ वर्षे झालीत. १७ सप्टेंबर या मोदींच्या जन्मदिनानिमित्ताने भाजपच्या नेत्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी यांनी शुभेच्छा दिल्यात. मात्र, केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री मेनका गांधी यांनी मोदींना एक खास गिफ्ट दिले.
Sep 25, 2015, 02:53 PM IST'हिंसा' म्हणजे 'पुरुष'; मनेका गांधींचं समीकरण
सगळ्या प्रकारच्या हिंसेला पुरुषच जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केलंय.
Sep 15, 2015, 08:50 PM ISTमहिलांना प्रेग्नंसीची ८ महिने सुटी द्या - मनेका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 02:53 PM ISTबाळंतपणाची रजा 8 महिने द्या : मनेका गांधी
महिला कर्मचाऱ्यांना 8 महिने बाळंतपणाची रजा द्यायला हवी अशी मागणी, केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केली आहे.
Aug 26, 2015, 01:13 PM IST