mangala narlikar

Balbharti Change The Way Of Learning Maths For Second Standard PT2M36S

पुणे । मुलांना संख्या उच्चारणे सोपे व्हावे म्हणून बदल - नारळीकर

बालभारतीकडून दुसरीच्या गणित अभ्यासक्रमात अजब बदल करण्यात आला आहे. मुलांना संख्या उच्चारणे सोपे व्हावे म्हणून बदल सूचविण्यात आल्याचे मंगला नारळीकर यांनी सांगितले.

Jun 18, 2019, 08:55 AM IST

बालभारतीकडून अजब बदल : मुलांना संख्या उच्चारणे सोपे व्हावे म्हणून बदल - नारळीकर

बालभारतीकडून दुसरीच्या गणिताच्या अभ्यासक्रमात अजब बदल करण्यात आला आहे.

Jun 18, 2019, 07:44 AM IST