मंगळवारी 'हे' 8 उपाय केल्याने सर्व अडथळे होईल दूर
आपल्या हिंदू धर्मात मंगळवार हा संकटमोचन हनुमानाचा दिवस आहे. म्हणूनच हा दिवस उपासनेसाठीही उत्तम आहे. तो मंगळ महिन्यातील एका मंगळवारी येतो. संपूर्ण विधीपूर्वक मंगळवारी पूजा-अर्चा केल्याने शरीरातील त्रास आणि अडथळे दूर होतात. तर जाणून हनुमान जी कसा प्रसन्न करायचं
Sep 26, 2023, 01:07 PM IST
Mangalwaar Upay : मंगळवारी 'या' चुका करू नका, हनुमानजींना प्रसन्न करताना हे लक्षात ठेवा
Tuesday upay : मंगळवार हा गणपतीचा तसाच तो हनुमानजींचा दिवस आहे. शास्त्रात असं मानलं गेलं आहे की, मंगळवारी जर तुम्ही हनुमानजीची पूजा करताना काही नियम पाळले नाही. तर तुम्हाला याचे वाईट परिणाम दिसून येतात.
Feb 7, 2023, 07:10 AM ISTMangalwar Upay: मंगळवारी 'या' शुभ मुहूर्तावर करा मारुतीरायाची पूजा; परिणाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Mangalwar Upay: काही दोष दूर करण्यासाठी त्या त्या दिवशी ठराविक देवतांची पूजा करणं अपेक्षित असतं. मंगळवारी हनुमानाची पूजा केली जाते. सोबतच आणखीही दोन देवतांची पूजा यावेळी मांडली जाते.
Jan 24, 2023, 06:49 AM IST
Tuesday Upay : घरातील आर्थिक संकटामुळे हैराण आहात? मग मंगळवारच्या दिवशी करा 'हे' उपाय, होईल पैशांचा पाऊस
Mangalwar ke Upay : जर घरात सतत वाद आणि आर्थिक अडचणी जाणवतं असेल तर मंगळवारच्या दिवशी करा हे साधे उपाय. तुमचं नशिबाचे दरवाजे उघडतील आणि तुम्हाला कधीही पैशांची चणचण जाणवणार नाही, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 17, 2023, 06:55 AM ISTMangalwar Upay : मंगळवारी करा हे 4 उपाय उजळेल तुमचं भाग्य, होईल आर्थिक लाभ
Mangalwar Remedies : आज अंगारकी चतुर्थी आणि त्यात मंगळ...म्हणजे आज गणराया आणि हनुमानाचा वार. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाला एक दिवस समर्पित केला गेला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या घरावरील सर्व संकट नाहीस होणार, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 10, 2023, 08:17 AM IST