Tuesday Totke : मंगळवारी केलेल्या 'या' उपायाने प्रत्येक अडथळा होईल दूर, बजरंगबलीची राहील कृपा
Tuesday Upay : मंगळवार हा हनुमानचा दिवस आहे. असे सांगितले जाते की, या दिवशी बजरंगबली मनापासून प्रार्थना आणि व्रत केले तर त्याचे फळ मिळते. मंगळवारी एक छोटा उपाय केला तर तुमच्या कामात येणारा अडथळा दूर होईल. तसेच बजरंगबलीची तुमच्यावर कृपा राहील.
Jun 20, 2023, 01:14 PM ISTTuesday Totke: मंगळवारी सूर्यास्तानंतर करा 2 लवंगांचा 'हा' चमत्कारिक उपाय, इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार!
Tuesday Upay : प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, संकटांपासून लांब राहण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. ज्योतिषशास्त्रानुसारचे काही उपाय इथं देण्यात आलेत.
Jan 31, 2023, 06:53 PM ISTMangalwar Upay : मंगळवारी करा हे 4 उपाय उजळेल तुमचं भाग्य, होईल आर्थिक लाभ
Mangalwar Remedies : आज अंगारकी चतुर्थी आणि त्यात मंगळ...म्हणजे आज गणराया आणि हनुमानाचा वार. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाला एक दिवस समर्पित केला गेला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या घरावरील सर्व संकट नाहीस होणार, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 10, 2023, 08:17 AM ISTMangal Dosh:कुंडलीत मंगळ कमकुवत असल्यास असा त्रास होतो, या उपायांनी दूर करा समस्या
Mangal Grah: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल असते. जातकाला काही ग्रहांची साथ मिळते. तर काही ग्रह कमकुवत स्थितीत असल्याने त्रास जाणवतो. कुंडलीत ग्रहांची स्थिती वाईट असेल तर जातकाला त्या ग्रहाच्या स्वभावाप्रमाणे समस्या उद्भवतात.
Jan 3, 2023, 12:46 PM ISTAstrology: या तीन राशींवर असते मारुतिरायाची कृपा, जीवनात अडचणी असतात कमी
Hanuman Krupa On Zodiac Signs: रामभक्त हनुमान चिरंजीवी असून कलयुगात त्यांच्या पूजा विधी आणि उपासनेला महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवारी हनुमंताची पूजा केली जाते. मंगळवार हा मारुतिरायाला समर्पित वार आहे. हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास भक्तांवरील संकट दूर होतं. तसेच जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते.
Dec 12, 2022, 04:40 PM IST