Mango Variety: 'या' सिझनला फक्त हापूसच नाही तर ट्राय करा आंब्याचे 'हे' प्रकार!
Types of Mangoes : आपल्या सगळ्यांच्याच घरी आता आंब्यांच्या पेट्या (Mango Variety) आल्या असतीलच. आपल्यापैंकी अनेकांनी हापूस आंब्यांच्या पेट्या आणल्या असतीलच. परंतु या उन्हाळ्यात तुम्ही फक्त हापूसचं नाही तर इतर आंब्यांच्या जातींची (Types of Mangoes) चव जाखू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आंब्यांचे प्रकार कोणते आणि त्यांचा आपल्या आरोग्यासाठी (Health Benefits) फायदा होतो.
Apr 13, 2023, 07:30 PM ISTAlphonso Mango : हापूस आंबा बाजारात; पण अस्सल आहे की नाही कसं ओळखायचं? ही आहे सोपी पद्धत
Hapus Mango : मुंबई, पुण्याच्या बाजारात हापूस आंबा दाखल झाला आहे. पण हापूस आंबा ओळखण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?
Apr 8, 2023, 04:06 PM ISTआता EMIवर घ्या आंबे; पुणेकर विक्रेत्याची आयडिया
Buy Mango now on EMI Punekar seller's idea
Apr 5, 2023, 08:00 PM ISTMango for Weight Loss: वजन कमी करायचं? मग उन्हाळ्यात या 4 पद्धतीने खा आंबा!
Weight Loss : उन्हाळा सुरू होताच सर्वजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अंबामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियम अशी अनेक खनिजे असतात. त्यामुळे उन्हाळ्यात कोणत्या प्रकारे आंबे खावेत जाणून घ्या...
Apr 5, 2023, 03:37 PM ISTMango on EMI: आता आंबाही EMI वर विकत घेता येणार! पुण्यात सुरु झाली विक्री
Mango On EMI: उन्हाळ्यामध्ये आंबा खावासा वाटला तरी त्याचे दर बघून अनेकदा मनाला आवर घालावी लागते. मात्र आता पुणेकरांना असं करावं लागणार नाही कारण शहरामध्ये थेट EMI वर आंबे उपलब्ध झाले आहेत.
Apr 5, 2023, 12:30 PM ISTगुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदी, मुंबईत हापूसची मोठी आवक; जाणून घ्या दर
Ratnagiri Hapus in APMC : मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाली आहे. वाशी, दादर, क्रॉफर्ड मार्केट या तीनही महत्त्वाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला आहे. कोरोनामुळे निर्बंधांमुळे आवकही कमी होती. यावर्षी आवक वाढली आहे.
Mar 22, 2023, 03:31 PM ISTGudi Padwa च्या मुहूर्तावर वर्षातील पहिला हापूस आंबा विकत घेत आहात, अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा? पाहा VIDEO
Alphonso Mango : गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) म्हटलं की श्रीखंडपुरी, पुरण पोळी हा नैवेद्य दाखवला जातो. तर मुंबई आणि कोकणात पहिली हापूस आंबाची (Hapus Mango) पेटी खरेदी केली जाते. हा हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे मार्केटमध्ये डुप्लिकेट हापूस विकला जातो. मग अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या
Mar 20, 2023, 09:08 AM ISTMango | परराज्यातील आंबा हापूस म्हणून विकाल तर खबरदार, गुन्हा दाखल होणार
Navi Mumbai APMC Hints Traders on Devgad Hapus
Mar 14, 2023, 05:30 PM ISTवातावरण बदलाचा अंब्यालाही फटका; बागायतदार चिंतेत
Sindhudurg Mango Affected Due to unseasonal rain
Mar 8, 2023, 12:50 PM ISTKonkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा
Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.
Feb 17, 2023, 07:01 AM ISTSindhudurg Rain | सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, 'हे' आहे कारण
unseasonal rain In Sindhudurga, farmers in loss
Nov 28, 2022, 09:25 PM ISTआंब्याचे दर उतरणार? निर्यातीत मोठी घट
भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि चवीलाही तेवढेच उत्कृष्ट असतात. त्यामुळेच भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही 12 एप्रिलपासून निफाड तालुक्यातील लासलगावमार्गे सुरु झाली आहे. या हंगामात 360 मॅट्रिक टन आंब्यावर विक्री प्रक्रिया करुन अमेरिकेला रवाना झाले आहेत. 2019च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 टनने घट झाल्याचे दिसत आहे.
Jun 17, 2022, 01:33 PM ISTVIDEO | बैठक सुरु असतानाच झाडावरून आंबा पडला आणि मुख्यमंत्री म्हणालेत...
Uddhav Thackeray Said Always Shivsainik Get Sweet Fruits When Mango Fall Down On Mango Tree
Jun 7, 2022, 04:25 AM ISTनाशिकमध्ये लग्नात आंब्याच्या रोपांचं वाटप, नातेवाईकांना आगळं वेगळं रिर्टन गिफ्ट
Mango Seeds Distribution In Marriage
May 27, 2022, 10:45 AM IST