'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला
गणपती, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ सण असल्याने आता प्रत्येकाला वाटतंय आपण उठून दिसावं म्हणून आहार आणि व्यायामावर लक्षकेंद्रित करत आहे. पण तरीही तुमचं वजन काही कमी होत नसेल तर पोटाची चरबी वितळवण्यासाठी आयुर्वैदात एक जबरदस्त फॉर्म्युला सांगण्यात आलाय.
ॉ
Aug 28, 2024, 10:30 AM ISTआंबा हा फळांचा राजा; मग फळांची राणी कोण?
आंबा हा फळांचा राजा; मग फळांची राणी कोण?
May 15, 2024, 11:49 PM ISTदिवसाला किती आंबे खाऊ शकतो? तज्ज्ञ म्हणतात...
Mango Side Effects: आंबा खाण्याचे जसे फायदे आहेत तसे काही नुकसानदेखील आहे. दिवसातून किती आंबे खावेत? हे जाणून घेऊया.
May 14, 2024, 04:57 PM IST
देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा?
देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा?
May 10, 2024, 03:13 PM ISTWeight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत
Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या.
Apr 22, 2024, 10:33 AM ISTउन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी 'हे' फळ फायदेशीर, जाणून घ्या गुणकारी फायदे
उन्हाळा म्हटल की, सर्वांना चाहूल लागते ती आंब्याची. फळांचा राजा असलेला आंबा याच ऋतूमध्ये भरपूर खाल्ला जातो. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण मिळून आंब्यावर आणि आमरसावर ताव मारतात. पूर्ण आंबा तयार होण्यापूर्वी जो कच्चा आंबा असतो, ज्याला आपण सर्वजण कैरी म्हणून ओळखतो. तो देखील या दिवसांमध्ये चवीने खाल्ला जातो.जाणून घ्या त्याचे फायदे
Apr 17, 2024, 05:27 PM ISTGudi Padwa च्या मुहूर्तावर Alphonso Mango विकत घेणार आहात? अस्सल हापूस कसा ओळखाल?
How Identify real organic Alphonso Mangoes : मुंबई आणि कोकणात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची पेटी बाजारात येते. तुम्ही देखील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंबा खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर जाणून घ्या अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा ते..
Apr 4, 2024, 02:03 PM ISTउपाशी पोटी फळं खाताय ? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाशी पोटी फळं खाल्ल्याने शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात, कोणती फळं रिकाम्या पोटी खाऊ नये...
Mar 12, 2024, 08:32 PM ISTआंबा कोणी खाऊ नये?
फळांचा राजा हापूस आंबा सर्वांनाच खायला आवडतो. आंबा हे अनेकांचे आवडते फळ आहे. आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच जास्त प्रमाणात आंबे खाणे देखील शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
Jan 19, 2024, 11:41 PM ISTयंदाची पहिली हापूसची पेटी बाजारात; एका आंब्याची किंमत...
First Mango arrive at Pune market yard know the box price
Jan 18, 2024, 11:20 PM ISTया परोपजीवी वनस्पतीमुळे आंब्याच्या बागा उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे, वेळीच उपाययोजना करा
तुम्ही अनेकदा आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वेगळ्या प्रकारची रोपे उगवलेली बघाल
या परोपजीवी वनस्पतीला लॉरॅन्थस किंवा बांदा म्हणतात.
आंब्याच्या झाडाला ज्या ठिकाणी लोरॅन्थस जोडलेले आहे, त्या ठिकाणी ०.५ टक्के ग्लायफोसेट किंवा डिझेल तणनाशक वापरून पूर्णपणे नष्ट करा.
Dec 8, 2023, 05:43 PM ISTPanipuri Viral Video : तुम्ही खाताय डर्टी पुरी? एकदा 'हा' किळसवाणा व्हिडीओ एकदा पाहाच!
Weird News Of Panipuri : तुम्ही पाणीपुरी खाताय तर सावधान! पाणी पुरी बनवताचा एक खळबळजनक व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झालाय.
Dec 2, 2023, 09:40 PM ISTफ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'ही' पाच फळे, पोषक तत्वे होतात कमी
Fruits You Should Never Refrigerate: तुम्हीदेखील बाजारातून आणलेली फळे थेट फ्रीजमध्ये ठेवता का? तर या आधी ही बातमी नक्की वाचा
Oct 20, 2023, 06:41 PM ISTओडिशामध्ये शेतकऱ्याने पिकवला जगातील सर्वात महागडा आंबा, एका किलोचा भाव तब्बल 3 लाख रुपये
Worlds Most Expensive Mango: ओडिशात (Odisha) एका शेतकऱ्याने जगातील सर्वात महागडा आंबा पिकवला आहे. मियाझाकी असं या आंब्याचं नाव असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याचा भाव तब्बल 2.5 ते 3 लाख रुपये किलो इतका आहे. वेगळी चव आणि मूल्यामुळे त्याला इतकी किंमत आहे.
Jul 27, 2023, 06:36 PM IST