लखनऊ | प्रियंका गांधी-वाड्रा यांचा पोलिसांवर गळा दाबल्याचा आरोप
लखनऊ | प्रियंका गांधी-वाड्रा यांचा पोलिसांवर गळा दाबल्याचा आरोप
Dec 29, 2019, 07:35 PM IST'सुनंदाच्या मृतदेहावरील १५ जखमा मारहाणीच्या'
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी वेगवेगळे खुलासे सध्या बाहेर पडतायत. सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणी एम्सचा अंतिम मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असल्याचं म्हटलं गेलंय. इतकंच नाही तर, त्यांनी हे स्वत:हून घेतलं असावं किंवा इंजेक्शनच्या साहाय्याने यांच्या शरीरात पोहचवलं गेल्याची शंका व्यक्त केलीय.
Jan 9, 2015, 11:08 AM IST