निकालाआधी भाजपला झटका, NPF ने पाठिंबा काढून घेतला
निवडणूक निकालाआधी भाजपला झटका
May 19, 2019, 04:37 PM ISTमणिपूर, आसाम राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती
राज्यभरात मुसळधार पाऊस
Jun 16, 2018, 11:20 AM ISTमणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ५ वर्षांची शिक्षा
मणिपूरच्या एका ट्रॉयल कोर्टाने सोमवारी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचा मुलगा अजय मिताईला रोड रेज प्रकरणात ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
May 29, 2017, 02:03 PM ISTभाजपचं अखेर मणिपूरमध्ये बहुमत सिद्ध
भाजपला ३३ सदस्यांनी पाठिंबा दिला. मणिपूर विधानसभेत ६० सदस्यसंख्या आहे.
Mar 20, 2017, 04:33 PM ISTमणिपूरमध्ये आज भाजपची अग्निपरीक्षा
आज मणिपूरमध्ये भाजपची अग्नि परीक्षा असणार आहे. एन बीरेन सिंह सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे. मुख्यमंत्री एन. बीरेन यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार शक्ति प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण विधानसभेचं लगेचच सुरु होऊ शकेल. सगळ्यात वरिष्ठ सदस्य एस बीरा यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Mar 20, 2017, 09:01 AM ISTमणिपूरमध्ये भाजपच्या एन.बिरेन सिंग यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 11:33 PM ISTमणिपूरमध्ये भाजपच्या एन.बिरेन सिंग यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
भाजपाचे संसदीय पक्षाचे नेते एन. बिरेन सिंग यांनी आज मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Mar 15, 2017, 09:18 PM ISTबिरेन सिंग होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री...
बिरेन सिंग होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री...
Mar 14, 2017, 11:49 PM ISTबिरेन सिंग होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री...
गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपनं सत्ता स्थापन करण्याच्या रस्सीखेचमध्ये आघाडी घेतलीय.
Mar 14, 2017, 04:36 PM ISTगोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार
संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.
Mar 14, 2017, 10:29 AM ISTमणिपूरमध्ये भाजपानं गाठली मॅजिक फिगर
मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला जनतेनं स्पष्ट कौल दिला नसल्यानं सत्ता स्थापनेसंदर्भात मोठा पेच निर्माण झाला आहे.
Mar 13, 2017, 06:01 PM ISTविधानसभा निवडणूक निकाल 2017 : पाच राज्यांचा निकाल एकाच क्लिकवर आकडेवारीसह
आज जाहीर झालेल्या निकालांत भाजपने बाजी मारली तरी तीन राज्यांत काँग्रेसने नंबर वन पक्ष बनण्याचा मान पटकावला आहे.
Mar 11, 2017, 10:15 PM ISTमणिपूरमध्ये काँग्रेस नंबर वन, सत्तेच्या चाव्या नागा पीपल्स फ्रंटकडे
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला पुन्हा यश मिळाले आहे. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी नागा पीपल्स फ्रंट कोणाला पाठिंबा देणार यावरच सगळे गणित अवलंबून आहे.
Mar 11, 2017, 08:50 PM IST16 वर्षांचं उपोषण... आणि केवळ 90 मतं!
मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी थौबल विधानसभेच्या जागेवर निवडून आलेत. त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी लीतानथेम बसंता सिंह यांनी धूळ चारलीय.
Mar 11, 2017, 03:51 PM IST