Chagan Bhujbal | ओबीसी आरक्षणाला धक्का नको, मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्या
Chagan Bhujbal Statement On Maratha Resarvation
Jan 26, 2024, 06:35 PM ISTAjit Pawar | मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य
Ajit Pawar Statement On Maratha Resarvation
Jan 26, 2024, 06:30 PM IST'आरक्षण मिळाल्याशिवाय मागे जायचं नाही'; मनोज जरांगेचा नवी मुंबईत थांबण्याचा निर्णय
Maratha Reservation : मोर्चा मुंबईला निघाल्याने शासनाला दणका मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच यावेळी आंदोलकांच्या किती आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या? याची यादी मनोज जरांगेंनी वाचून दाखवली.
Jan 26, 2024, 04:15 PM ISTनजर जाईल तिथपर्यंत मराठाच मराठा... नवी मुंबईतील संयमी आंदोलनाचे फोटो पाहून व्हाल थक्क
Maratha Aarakshan Rally Navi Mumbai Manoj Jarange Patil Supporters: मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेनं येण्याचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सकाळी 9 च्या सुमारास दाखल झालं. मात्र या ठिकाणी असलेली मराठा आंदोलकांची गर्दी जराही सरलेली नाही.
Jan 26, 2024, 12:51 PM ISTमराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर; आझाद मैदानावर परवानगी नाकारल्याने नाराजी
Navi Mumbai Maratha Activist Reaction On No Permission To Protest
Jan 26, 2024, 10:25 AM ISTमनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम
Maraha Reservation : पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचं हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीजवळ थांबणार की मुंबईत धडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Jan 25, 2024, 09:21 PM ISTMaratha | 'कोर्टाचा कागद सांगून फसवून सही घेतली' मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
Maratha Reservation Manoj Jarange Allegation on Police
Jan 25, 2024, 09:15 PM ISTMaratha | मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर ठाम, सरकारला घाम
Special Report Manoj Jarange No Entry in Mumbai
Jan 25, 2024, 09:10 PM IST'...तर मग फडणवीसांनाही अडचणीचं होईल', मनोज जरांगे पाटील यांची Exclusive मुलाखत
Maratha Reservation Manoj Jarange says if law and order situation arise it will create problem to Devendra Fadnavis
Jan 25, 2024, 07:15 PM ISTमनोज जरांगे पाटील वेशीवर; मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने मुंबईसाठी रवाना
CM Eknath Shinde left for Mumbai from Satara via Helicopter
Jan 25, 2024, 07:00 PM ISTमनोज जरांगे आझाद मैदानात आंदोलन करण्यावर ठाम, पोलिसांची मार्ग बदलण्याची विनंती
Manoj Jarange is firm on Protesting at Azad Maidan in Mumbai for Maratha Reservation
Jan 25, 2024, 06:55 PM IST'गोड बोलून माझ्याकडून सही नेली,' मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; अधिकाऱ्याला म्हणाले 'तू मला फक्त भेट...'
Marahta Reservation Protest: एका अधिकाऱ्याने खोटं बोलून आपल्याकडून सही नेल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे.
Jan 25, 2024, 06:14 PM IST
'मी काय बारकं पोरगं नाय', मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले 'आझाद मैदानातच आंदोलन करणार'
Maratha Protest: मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना आझाद मैदानात आंदोलन होणार की दुसऱ्या ठिकाणी याबाबत संभ्रम आहेत. याचं कारण एकीकडे आझाद मैदानात परवानगी नाकारली जात असताना मनोज जरांगे यांनी आपण तिथेच आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 05:34 PM IST
मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर मारल्या उड्या; आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक
मराठा आऱक्षणासाठी एल्गार सुरु असून मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर दाखल होत असतानाच राज्यभरातील मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत.
Jan 25, 2024, 04:41 PM IST
'आम्हाला हौस नाही, हे आता शेवटचं....,' मनोज जरांगेंनी शिंदे, फडणवीसांचा उल्लेख करत दिला इशारा
Maratha Reservation News: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती केली आहे. तोडगा निघत नाही तोवर थांबणार नसल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
Jan 25, 2024, 02:44 PM IST