मंत्रालय आगीचे होणार 'सेफ्टी ऑडीट'
मुंबई आणि राज्यातल्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक इमारतींचे पुढील तीन महिन्यांत फायर सेफ्टी ऑडीट करण्याच्या सूचना नगरविकास विभागानं दिल्या आहेत. येत्या तीन महिन्यात या सर्व इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करणं बंधनकारक असणार आहे.
Jun 24, 2012, 01:41 PM ISTआरपीआयची मुख्यमंत्री कार्यालयावर धडक
इंदू मिलच्या जागेसाठी आता आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयावर धडक मारलीय. मुख्यमंत्र्यांच्या केबिनसमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.
Dec 7, 2011, 02:17 PM IST