राज्यात किती कैदी आहेत अनेक वर्षांपासून फरार
हर्सुल कारामधून खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल 57 कैदी, गेल्या कित्येक वर्षांपासून फरार असल्याचं वास्तव समोर आलं आहे.
Jan 12, 2017, 08:31 PM ISTजुन्या नोटांचा संग्रह करणारा अवलिया
केंद्र सरकारने ५०० आणि हजाराच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतला आणि बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या. एकीकडे या रांगा लागत असताना पिंपरी चिंचवडमधला एक अवलिया मात्र नोटा जमा करतोय.
Nov 21, 2016, 08:28 PM IST