मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत आंदोलकांना सामोरं जाण्याचं पेललं शिवधनुष्य
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल 17 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची शिष्टाई यशस्वी ठरलीय. जालन्यातील लाठीचार्ज ते उपोषणाचा अखेरचा दिवस. एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला,
Sep 14, 2023, 04:01 PM ISTजालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ... मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत.
Sep 1, 2023, 07:59 PM ISTया 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका
मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. आता दिल्लीत जंतर-मंतर इथं अखिर भारतीय मराठा महासंघातर्फे एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं. ठाकरे गटातचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या आंदोलकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केला.
Jul 25, 2023, 03:48 PM ISTमराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून? सुरूवात मराठवाड्यातून, नंतर राज्यभरात?
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारने मोठं पाऊल टाकलंय. विधानसभा निवडणुकांआधी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा खटाटोप
May 30, 2023, 08:11 PM ISTमुंबई । मराठा आरक्षणाप्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा - अशोक चव्हाण
Congress Leader Ashok Chavan The Center Should Intervene In The Maratha Reservation Case
Jan 8, 2021, 05:50 PM ISTमुंबई । मराठा आरक्षण : संभाजीराजे घेणार मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट
BJP MP Sambhaji Raje Will meet CM Uddhav Thackeray Today
Sep 29, 2020, 10:50 AM IST... म्हणून मी मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता कुंभकोणींचा गौप्यस्फोट
महाधिवक्ता म्हणून या प्रकरणात युक्तिवाद करणे त्यांचे कर्तव्य होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही.
Sep 13, 2020, 07:12 PM ISTआमने सामने । स्थगिती कशामुळे? । १० सप्टेंबर २०२०
Aamne Samne Sthagiti Kasamule 10 September 2020
Sep 10, 2020, 10:30 PM ISTनवी दिल्ली । मराठा आरक्षण प्रकरण : चौथ्यांदा सुनावणी होणार
Maratha reservation case: Hearing will be held for the fourth time regarding sending to the bench
Sep 3, 2020, 11:10 AM ISTमराठा आरक्षण प्रकरण : घटनापीठाकडे पाठविण्यासंदर्भात चौथ्यांदा सुनावणी होणार
मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्यासंदर्भात आज चौथ्यांदा सुनावणी होणार आहे.
Sep 3, 2020, 09:29 AM ISTमराठा आरक्षणाची बाजू कोर्टात मांडताना सर्वांना विश्वासात घेणार- अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत.
Jul 10, 2020, 08:41 PM ISTमराठा आरक्षणाच्या खटल्यातील वकील बदलणार नाही; मुख्यमंत्र्यांचे संभाजीराजेंना आश्वासन
मराठा आरक्षणाचा खटला पूर्वीप्रमाणेच ताकदीने लढवला जाईल.
Dec 19, 2019, 07:35 AM ISTनवी दिल्ली । मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने नाही
मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिलेली नाही. तरी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आपण समाधानी आहे, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
Jul 12, 2019, 04:25 PM ISTनागपूर । मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, मुधोजीराजेंकडून स्वागत
मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिलेली नाही. तरी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आपण समाधानी आहे, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
Jul 12, 2019, 04:20 PM IST