'प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत
त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या नव्या भूमिकेचा फोटो पोस्ट केला आहे.
Jan 27, 2024, 10:02 PM IST'सरकार दरबारी जेव्हा...', राज्यपालांकडून मराठमोळ्या अभिनेत्याच्या कामाची दखल
त्याच्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे.
Jan 27, 2024, 09:04 PM ISTविकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताच अंकिताचे चाहते संतप्त! म्हणाले, 'तिला ज्याची भीती...'
Vicky Jain trolled : विकी जैनचा सोशल मीडिया इन्फ्लूएंसरसोबतचा तो फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Jan 27, 2024, 06:05 PM IST‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका
Chhatrapati Sambhaji : छत्रपती संभाजी या चित्रपटातील एक-एक कलारांची नावं समोर आली आहेत.
Jan 27, 2024, 04:37 PM ISTशशांक केतकरने खरेदी केली नवीन कार, किंमत ऐकून व्हाल अवाक्!
शशांकने नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. त्याने याचे फोटोही पोस्ट केले आहेत.
Jan 20, 2024, 11:28 PM ISTपंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण, मराठी कलाकारांनी 'यांना' दिलं क्रेडीट
शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या सागरी सेतूला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे.
Jan 12, 2024, 04:45 PM ISTKiran Mane In Politics | अभिनेते किरण माने हाती बांधणार शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
Actor_Kiran_Mane_To_Join_Politics_In_Presence_Of_Uddhav_Thackeray
Jan 7, 2024, 12:00 PM ISTकिरण माने करणार राजकारणात प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का
Kiran Mane will join Politics : किरण माने यांचा राजकारणात प्रवेश, 'या' पक्षातून करणार एन्ट्री
Jan 7, 2024, 11:21 AM ISTलक्ष्याच्या डान्सवरुन बॉबी देओलने ढापली Jamal Kudu ची ग्लास स्टेप; तुम्हीच पाहा Video
Animal Movie Jamal Kudu Song: 'अॅनिमल' चित्रपटामध्ये 'जमाल कुडू' या इराणी गाण्यावर बॉबी देओल थिरकताना दिसत आहे. या इराणी गाण्यावर तो डान्स करतच चित्रपटामध्ये एन्ट्री करतो.
Dec 27, 2023, 12:53 PM IST'आपल्याकडे नुसता बेभानपणा...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला, सगळ्याला बांध असायला हवं म्हणत केलं वक्तव्य...
Dec 16, 2023, 03:58 PM ISTअभिनेता श्रेयस तळपदेची शुटिंगदरम्यान अचानक बिघडली तब्येत, तातडीने रुग्णालयात दाखल!
Shreyas Talpade health update : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याची शुटिंगनंतर अचानक तब्येत ढासळल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 14, 2023, 11:21 PM IST'बापाची हतबलता अन्...', रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!
Ravindra Berde Passed Away : रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.
Dec 14, 2023, 06:25 PM ISTP फॉर प्रेम, P फॉर प्यार, प्रियदर्शनीची पृथ्विकसाठी केलेली पोस्ट चर्चेत!
Priyadarshini indulkar : पृथ्विक प्रतापच्या वाढदिवशी प्रियदर्शनीने एक खास पोस्ट केली. प्रियदर्शनीने केलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत तिने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Dec 2, 2023, 12:24 AM IST'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करायला आवडेल, 'पण ती नाही मिळाली तर...'; शशांक केतकरचा खुलासा
Shashank Ketkar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शशांक केतकरची. शशांक केतकरनं आपण कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करणार याबद्दल खुलासा केला आहे. त्याच्या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Dec 1, 2023, 06:18 PM ISTदिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर!
Dilip Prabhavalkar Mrudgandh Jivangaurav : लोकप्रिय दिग्गज अभिनेता दिलीप प्रभावळकर यांना ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
Nov 16, 2023, 05:02 PM IST