marathi tech news

सेल मधल्या वस्तूंवर Flipkart घेतय जास्तीचे पैसे? कंपनीने दिलं स्पष्टीकरण

फ्लिपकार्ट आता सेलमध्ये अतिरिक्त शुल्क आकारत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सेलमध्ये असलेल्या उत्पादनांवर विक्री शुल्काच्या नावाखाली हा पैसा घेतला जात आहे. 

May 14, 2023, 05:32 PM IST

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? घाबरू नका, अशी परत मिळवा तुमची रक्कम

युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचे अनेक फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत. यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. त्यावेळी नक्की काय करायलं हवं?

May 13, 2023, 06:12 PM IST

Twitter New CEO: ट्विटर नव सव: ट्विटरची सुत्रे हातात घेणाऱ्या Linda Yaccarino कोण आहेत? जाणून घ्या

Twitter New CEO: ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी सर्वात मोठ्या सोशल मीडिया नेटवर्कचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. ट्विटरच्या नवीन सीईओची घोषणा करताना नवीन अधिकारी 6 आठवड्यात काम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. तर मस्क आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहतील.

May 12, 2023, 06:39 PM IST

उन्हाळ्यात AC चे बील कसं वाचवायचं? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

राज्यासह देशभरात उकाड्याने सर्वच जण हैराण आहेत. त्यामुळे पंखा, एसी, कुलर यासारख्या पर्यायांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. मात्र यामुळे येणाऱ्या वीज बिलामुळेही अनेकांचे टेन्शन वाढलं आहे. मात्र आता चिंता करण्याची आवश्यकता नाही.

May 12, 2023, 05:38 PM IST

Yamaha Tricity: यमाहाने लाँच केली तीन चाकांची भन्नाट स्कूटर, Bike ला टक्कर देणारे जबरदस्त Features, जाणून घ्या Price

Yamaha Tricity स्कूटर आपल्या पॉवरफूल इंजिनसह आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. ड्रायव्हिंग करत असताना योग्य तोल साधला जावा यासाठी कंपनीने फ्रंट व्हीलला अशाप्रकारे तयार केलं आहे की, तो सहजपणे वळू शकेल. यामध्ये पुढे दोन आणि मागे एक चाक देण्यात आलं आहे. 

 

Feb 16, 2023, 12:33 PM IST

Harley Davidson ने आणली 3 चाकांची जबरदस्त बाईक, किंमत इतकी की टॉप मॉडेल Scorpio खरेदी करु शकता

Harley Davidson New Bike: हार्ले डेव्हिडसनच्या नवीन  बाईकमध्ये पुढे एक चाक आणि दोन चाक मागे असणार आहेत. दुचाकीवर दोन लोक बसू शकतात. यात आरामदायी राइडसाठी फ्लोअरबोर्ड आणि सरळ राइडिंग पोझिशन मिळते.

Jan 22, 2023, 08:27 AM IST

VIDEO: माज, हवरटपणा की हतबलता? कार विमा मिळावा म्हणून पठ्ठ्यानं स्वत:चीच कार फोडली!

Viral: एकदा लोकांना आपण काय करतोय याचं काहीचं भान राहत नाही त्यामुळे भावनेच्या भरात आणि उद्वेगाच्या भरात त्यांच्या हातून भलतंच काहीतरी होतं. सध्या अशाच एकाप्रकारनं सगळ्यांना धक्काच बसला आहे. याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. 

Jan 11, 2023, 08:34 PM IST

Data Plan : अवघ्या 61 रुपयांमध्ये मिळवा 5G डेटा; खिशाला परवडणारा प्लान एकदा वापराच

New Recharge Plan : मोबाईल आणि त्यातही स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अफलातून ऑफर. यामध्ये तुम्ही सर्फिंगचा आनंदही घ्याल आणि हा अनुभव तितकाच कमालही असेल. आभार नंतर माना आधी ही ऑफर पाहा... 

 

Jan 7, 2023, 12:15 PM IST

Internet Speed : तुमच्या घरातला Wifi स्लो चालतोय, मग 'ही' ट्रिक्स वापरून पाहा

Wifi Extender Device : वाय-फाय (Wifi) वापरणाऱ्या अनेकांना स्लो इंटरनेटच्या (Slow Internet) समस्यांना सामोरे जावे लागते. या स्लो इंटरनेटमुळे पैसै देऊन सुद्धा अनेकांना नेट वापरता येत नाही. 

Jan 2, 2023, 07:02 PM IST

WhatsApp Alert : काय सांगता? 31 डिसेंबरपासून WhatsApp बंद होणार...

WhatsApp Alert:  2023 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच सोशल मिडियावरील whatsapp users साठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात काही मोबाईलमध्ये whatsapp दिसणार नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याबद्दल जाणून घ्या... 

Dec 27, 2022, 12:10 PM IST

Auto: अप्सरा आली! 'या' लटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटी पाहून असेच म्हणाल; समोर भारी भारी टू व्हिलर फिक्या पडतील

Auto News: हल्ली बाजारात नानाप्रकारच्या स्कुटी, गाड्या, कार्स उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये (Auto Market) भरपूर ऑप्शन्स मिळू लागले आहेत. आता सगळीकडे इलेक्ट्रिक कारची क्रेझ सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांकडेच स्वस्त आणि मस्त स्कूटर्सही उपलब्ध झाल्या आहेत. 

Dec 23, 2022, 10:44 PM IST

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी; इतक्या फरकानं महागणार Data Plans

Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्या वतीनं देशात टेलिकॉम क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकली जाताना दिसत आहेत. 

Dec 23, 2022, 12:21 PM IST

JIO Recharge Plan : 90 Days Validity सुपर प्लान, ही कंपनी देत आहे जबरा इंटरनेट Data Plan

Jio Data Plan : पुन्हा एकदा जिओने धमाका केलाय. रिलायन्स जिओने 90 दिवसांसाठी धमाकेदार प्लान आणला आहे. कमी खर्चात अधिक दिवसांची वैधता देण्यात आली आहे. 

Dec 22, 2022, 11:09 AM IST

Bajaj ने लाँच केली Budget Bike, Price खूपच कमी Feature तर विचारुच नका

Bajaj ने तरुणाईच्या खिशाला परवडणारी स्वस्त बाईक केली लाँच, Price आणि Feature ऐकून तुम्ही म्हणाल...

 

Dec 20, 2022, 06:17 PM IST

wow! या Stickers भलतीच कमाल, भिंतीवर लावल्यानं वीज मिळेल फ्री?

Stickers: आपल्या सर्वांनाच त्रास येतो तो वीज बिल (Electricity Bill) भरण्याचा. सध्या मुंबईसारख्या शहरात थंडीतही उकडत असल्यानं आपल्याला पंख्याची आणि एसीची किंवा कूलरची (Cooler) आवश्यकता भासते आहे. त्यामुळे आपल्याला सातत्यानं या आवश्यक गोष्टी लागतातच लागतात त्यामुळे यांचा वापरही आपल्याकडून जास्त होतो. 

Dec 18, 2022, 06:49 PM IST