जगातल्या 'या' 10 देशांमध्ये लोकांना स्मार्टफोनचे व्यसन; जाणून घ्या भारताची स्थिती
आजच्या काळात मोबाईल ही लोकांची गरज बनली आहे. पण जर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला गेला तर तो तुमच्यासाठी धोका असू शकतो. मोबाईलच्या बाबतीतही तेच आहे. गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरण्याची सवय नोमोफोबियाचे कारण बनू शकते.
Jun 30, 2023, 07:03 PM ISTव्हॉट्सअॅपचा युजर्सना मोठा झटका! कायमचे बंद झाले Desktop App
WhatsApp : व्हॉट्सअॅपने अधिकृतपणे इलेक्ट्रॉन फ्रेमवर्कवर आधारित व्हॉट्सअॅप डेस्कटॉप अॅप बंद केले आहे. व्हॉट्सअॅप बऱ्याच दिवसांपासून याबाबत माहिती देत होते. त्यानंतर आता Desktop App बंद झाल्याची घोषणा करण्याच आली आहे.
Jun 27, 2023, 05:39 PM ISTघरापासून लांब जायची भीती आहे? मग "या' अॅप्सच्या मदतीने ठेवा लक्ष
घराला कितीही कुलूप लावले, कितीही हायटेक सुरक्षा व्यवस्था ठेवून कामाला किंवा बाहेर फिरायला गेलात तरी घरी चोरी होईल का किंवा कुटुंबातल्या सदस्यांची तब्येत कशी असेल या विचाराने मनात धाकधूक सुरुच असते.
Jun 26, 2023, 05:58 PM ISTइंटरनेटशिवाय ऑनलाइन पैसे कसे पाठवायचे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
ऑनलाइन पैसे पाठवणे आजकाल खूप सोपे झाले आहे. पण ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट हा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे इंटरनेटशिवाय काही होणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय.
Jun 25, 2023, 05:24 PM ISTUPI पेमेंटसाठी आता फोन अन् कार्डची गरज संपली! 'या' रिंगमधूनच देता येणार पैसे
लवकरच तुम्ही स्मार्ट रिंगद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकाल. स्मार्ट रिंगद्वारे तुम्ही UPI पेमेंट करू शकणार असल्याने मोबाईलसारख्या डिव्हाईची आवश्यकता नसणार आहे.
Jun 25, 2023, 04:56 PM ISTबायडेन, मस्क यांच्यासह अनेकांचे अकाऊंट हॅक करणाऱ्याला पाच वर्षांचा तुरुंगवास; तब्बल तीन वर्षांनी सुनावली शिक्षा
Twitter account Hack : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि आयफोन निर्माता अॅपल यांच्यासह जगातील अनेक बड्या उद्योगपती आणि नेत्यांची ट्विटर अकाऊंट हॅक झाली होती.
Jun 24, 2023, 05:56 PM ISTChatGPT अकाऊंट झाले हॅक; हजारो भारतीयांच्या डेटाची चोरी
ChatGPT Account : सायबर सिक्युरिटी सोल्यूशन फर्म ग्रुप-आयबीने म्हटले आहे की मोठ्या संख्येने चॅटजीपीटी युजर्सचे तपशील हॅक केले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक भारतीय युजर्सच्या डेटावर परिणाम झाला आहे.
Jun 24, 2023, 05:10 PM ISTमोबाईल गरम होण्यापासून कसा वाचवायचा?
Mobile Tips : तुम्हालाही तुमचा मोबाईल गरम होण्याचा त्रास होतो का? घाबरू नका. काही सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही तुमच्या मोबाईलला गरम होण्यापासून रोखू शकता.
Jun 23, 2023, 06:39 PM ISTMRI आणि Xray विसरा, आता डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारे कळणार गंभीर आजार!
AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शाळा, कॉलेज किंवा ऑफिस इत्यादी कामे जलद आणि अचूकपणे करता येत आहेत.
Jun 19, 2023, 05:41 PM ISTRealme च्या फोनमधून गुप्तपणे डेटा चोरी; सरकार करणार चौकशी
Realme ही अशीच एक स्मार्टफोन कंपनी आहे, जिने फारच कमी कालावधीत मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र आता ही चिनी कंपनी चौकशीच्या घेऱ्यात आली आहे.
Jun 18, 2023, 05:35 PM ISTरिफ्रेश बटण दाबल्याने खरंच लॅपटॉपचा स्पीड वाढतो का?
कॉम्प्युटर आणि लॅपटॉप आजकाल प्रत्येकजण वापरतो. जर तुम्ही कधी लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम केले असेल तर तुम्हाला रिफ्रेश बटण बद्दल देखील माहिती असेल. कीबोर्डवरील सर्व बटणे एक किंवा दुसऱ्या कामासाठी वापरली जातात.
Jun 17, 2023, 05:00 PM ISTYouTube शॉर्ट्समधून कमवा हजारो रुपये; फक्त 'या' टिप्स करा फॉलो
सध्या सोशल मीडिया हे मनोरंजनासोबत कमाईदेखील महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे अनेकजण याकडे कमाई साधन म्हणनूच पाहत आहेत. अनेक तरुणांनी यातच करिअर करण्याचं ठरवलं आहे. अशांसाठी युट्यूबने चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे.
Jun 12, 2023, 05:40 PM ISTFacebook प्रोफाईल कशी लॉक करायची?
तुम्हाला तुमच्या Facebook अकाऊंटसाठी अधिक प्रायव्हसी हवी असल्यास, तुम्ही तुमचे प्रोफाईल लॉक करून तुमचे Facebook अकाऊंट अधिक खाजगी ठेवू शकता. तुमचे प्रोफाईल लॉक करून, तुमच्या प्रोफाईलचा मर्यादित भाग तुमच्या Facebook मित्रांच्या यादीत असलेले लोक पाहू शकतात.
Jun 9, 2023, 06:38 PM ISTआयफोनच्या पॉवर बटनचे सीक्रेट फीचर तुम्हाला माहिती आहे का?
आयफोनवर युजर्सना अनेक प्रकारचे फीचर्स दिले जातात. पण अनेक वेळा युजर्सना त्या फिचर्सची माहितीच नसते. त्यामुळे जाणून घ्या अशाच एका खास फिचर बद्दल...
May 21, 2023, 06:16 PM ISTतुम्हीसुद्धा 100 टक्के चार्जिंग झाल्यानंतरही फोन चार्जिंगला लावता का?
100 टक्के मोबाईल फोन चार्ज केल्यानंतर काय होते? हे करणे योग्य आहे का? अशा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात....
May 20, 2023, 07:19 PM IST