वर्गणीतून केलं 12 किमीचं जलसंधारणाचं काम
वर्गणीतून केलं 12 किमीचं जलसंधारणाचं काम
May 6, 2016, 09:18 PM ISTमराठवाड्यातील धरणं कोरडी होण्याच्या मार्गावर
उन्हाळा संपण्याआधीच मराठवाड्यातील धरणं रिकामी व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील सर्व लहान मोठ्या धऱणांमध्ये अवघे 2 टक्के म्हणजे 190 दलघमी इतकाच जलसाठा आता उरलाय. गेल्या दहा वर्षातील ही सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे.
May 5, 2016, 06:29 PM ISTउद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी संकटात असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
May 4, 2016, 02:47 PM ISTमराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या कशा थांबतील?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2016, 08:10 PM ISTउन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना करावी लागतेय पाण्यासाठी वणवण
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना करावी लागतेय पाण्यासाठी वणवण
Apr 28, 2016, 10:03 PM ISTदुष्काळग्रस्तांच्या मदतीला लोणावळा येथील शालेय विद्यार्थी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2016, 09:38 AM IST8 महिने टँकरच्या पाण्यावर जगणारं गाव
8 महिने टँकरच्या पाण्यावर जगणारं गाव
Apr 25, 2016, 10:34 PM IST'लातूरला रोज देणार 20 लाख लिटर पाणी '
'लातूरला रोज देणार 20 लाख लिटर पाणी '
Apr 25, 2016, 10:34 PM ISTनिसर्गानं झो़डपलं, पीक विम्यानं रडवलं
निसर्गानं झो़डपलं, पीक विम्यानं रडवलं
Apr 23, 2016, 09:19 PM IST
'माणसं मरतायत, दारूच्या महसुलाचा विचार सोडा'
राज्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दारू उद्योगांना मिळाणा-या पाण्यात 50 टक्के कपात करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.
Apr 23, 2016, 07:59 PM ISTदुष्काळ निवारणासाठी क्रिकेटच्या देवाची बॅटिंग
मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होत आहे.
Apr 21, 2016, 10:40 PM ISTअखंड महाराष्ट्र : श्रीहरी अणेंना मराठवाडा-विदर्भातील तरुणांचे आव्हान
महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा करणारे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांना मराठवाडा-विदर्भातील तरुणांनी कडक इशारा दिलाय. अखंड महाराष्ट्र राहिला पाहिजे. स्वार्थी राजकारणी वेगळा विदर्भाची मागणी करत असल्याचा आरोप या तरुणांनी केला.
Apr 20, 2016, 05:33 PM IST