रोखठोक : आयसिसचा विळखा : 25 जुलै 2016
रोखठोक : आयसिसचा विळखा : 25 जुलै 2016
Jul 25, 2016, 11:31 PM IST
मराठवाड्यातले अनेक मुस्लिम तरूण आयसीसच्या संपर्कात
आयसीस या दहशतवादी संघटनेचं मराठवाडा कनेक्शन समोर
Jul 25, 2016, 07:32 PM ISTमराठवाड्यातील महत्त्वाच्या व्यक्ती आयसिसच्या टार्गेटवर
मराठवाड्यातल्या राजकीय आणि महत्त्वाच्या व्यक्ती तसंच मुंबई पुण्यासारख्या शहरातील मोठे सण नासीर चाऊस आणि शाहीद खान यांच्या टार्गेटवर होते. विशेष म्हणजे कार रिमोटच्या चावीचा वापर करून स्फोटकांनी भरलेली कार उडवून घातपात करण्याचा या दोघांचा प्लॅन होता. यासाठी आयसीसने एक मोठी टीम तयार केल्याचं सुत्रांनी दिलेल्या माहितीतून पुढे आलंय.
Jul 24, 2016, 08:07 PM ISTउत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला खुशखबर
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला खुशखबर
Jul 20, 2016, 08:50 PM ISTअहमदनगर बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे पडसाद मराठवाड्यात
अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे पडसाद आता मराठवाड्यतही उमटतायत.
Jul 18, 2016, 07:58 AM ISTतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं चित्र बदलेल- पंकजा मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 07:44 PM ISTमराठवाड्यावर वरुण राजाची कृपा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 09:17 PM ISTमराठवाड्यात चारा छावण्यांमध्ये घोटाळा
मराठवाड्यात चारा छावण्यांमध्ये घोटाळा
Jun 15, 2016, 05:21 PM ISTदुष्काळी लातूरमध्ये तूफान पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 09:04 PM ISTप्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस
मान्सून दोन दिवस आणखी लांबणार असे वृत्त हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र, पावसाने त्याआधीच धडक दिलेय. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.
Jun 8, 2016, 10:38 PM ISTमराठवाड्यात पाण्याचा साठा अपुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:19 PM ISTमराठवाड्यात यंदाच्या वर्षी १०९ टक्के पावसाचा अंदाज
Weather Expert Dr Ramchandra sable predicts more than 100% rainfall in the state of Maharashtra. According to him the drought hit region of Marathwada would receive approximately 109% and 116% rainfall in Vidarbha. Other parts of Maharashtra would receive 102% of rainfall.
For more info log on to www.24taas.com
Jun 2, 2016, 04:02 PM IST