marathwada

पाण्याची नासाडी टाळा, अन्यथा दंड भरा !

पाण्याची नासाडी टाळा, अन्यथा दंड भरा !

Mar 24, 2016, 08:31 PM IST

अणेंवर कारवाई करा अन्यथा...

श्रीहरी अणेंनी वेगळ्या मराठवाड्याच्या वक्तव्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे.

Mar 21, 2016, 12:38 PM IST

'श्रीहरी अणे महाराष्ट्राचे ओवेसी'

वेगळ्या मराठवाड्याचा विषय काढून राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा नवीन वाद निर्माण केलाय.

Mar 21, 2016, 11:18 AM IST

स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा राज्याची निर्मिती व्हावी - श्रीहरी अणे

स्वतंत्र विदर्भाबरोबरच मराठवाडा राज्याची निर्मिती व्हावी, असं मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलंय. विदर्भा प्रमाणेच मराठवाड्यावर देखील अन्याय झाला असून मराठवाडा आणि विदर्भाच दुखः सारखेच असल्याने विदर्भाच्या राज्यनिर्मितीबरोबर मराठवाडा राज्याचीही निर्मिती व्हायला हवी असे स्पष्ट मत अणे यांनी जालना येथे व्यक्त केलंय.

Mar 20, 2016, 11:28 PM IST